एक्स्प्लोर

Urfi Javed : 'तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते' उर्फीने सांगितला सेटवरील धक्कादायक अनुभव

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये उर्फीने एका वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले. 

Bigg Boss OTT fame Urfi Javed: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये उर्फीने एका वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले. 

उर्फीला शूटिंग दरम्यान आलेला अनुभव 

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने सांगितले की, ती एका वेब सीरिजचे शूटिंग करत होती. त्यावेळी त्या वेब सीरिजच्या प्रोड्यूसरने तिला बोल्ड सिन करण्यासाठी फोर्स केला. उर्फीसोबत काम करत असलेल्या सहकलाकाराला तिच्या परवानगी शिवाय तिला हात लावायला त्या प्रोड्यूसरने सांगितले.

उर्फीला शूटिंग दरम्यान ब्रा घालून सेटवर फिरण्यास त्या प्रोड्यूसरने सांगितले होते, असं देखील उर्फीने मुलाखतीमध्ये सांगितले. या गोष्टीला उर्फी विरोध करत होती. पण उर्फीने जर सांगितल्या प्रमाणे नाही केले तर तिला 40 लाख रूपये दंड भरावा लागेल असे त्या  प्रोड्यूसरने सांगितले होते. तेव्हा उर्फीला  कन्फर्टेबल वाटतं नव्हते. या गोष्टीमुळे तिला नैराश्य आले. उर्फीने सांगितले की,  यासर्व गोष्टीमुळे आत्महत्या करायचा विचार तिच्या मनात येत होता

Theaters Reopen : 'नमितो तुजला कलेश्वरा' ही नांदी रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत दिग्गज

उर्फीला  बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या  सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर  1.6 मिलियन फोलवर्स आहेत. 

तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकर घेऊन येत आहेत 'कशा असतात या बायका' हा लघुपट

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घराचा आजी घेणार आज निरोप, घरातील सदस्यांना अश्रू अनावर

Sudhaa Chandran appeals to PM : विमानतळावर कृत्रिम पाय काढायला लावण्याच्या नियमात सुधारणा करा, अभिनेत्रीची पंतप्रधानांना विनंती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार
जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?
Nivedita Saraf: अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...
अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...
Entertainment: प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?
प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?

व्हिडीओ

Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
Embed widget