एक्स्प्लोर

Vishal Nikam : हळद लागली, हळद लागली... बिग बॉस फेम विशाल निकमची पोस्ट व्हायरल

Vishal Nikam : बिग बॉस फेम विशाल निकमची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Nikam : ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 3) तिसरा सिझन प्रचंड गाजला. या पर्वात विशाल निकम (Vishal Nikam) याने संपूर्ण महाराष्ट्राची मने पुन्हा एकदा जिंकली. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि तो या पर्वाचा महाविजेता ठरला. विशालची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली

अभिनेता विशाल निकम सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. विशालने नुकतेच सोशल मीडियावर घरातल्या हळदी समारंभातले काही फोटो शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत विशालने लिहिले आहे,"हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली!" विशालने ही पोस्ट खास त्याच्या भावासाठी केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

विशालचा भाऊ सुरज लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्यांचा हळदी समारंभ पार पडला आहे. विशालने शेअर केलेल्या फोटोत विशाल भावाला हळद लावताना दिसत आहे. फोटोत विशाल आणि त्याचा भाऊ खूप आनंदी दिसत आहे. विशालच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता चाहते विशालच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

विशाल हा मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन या चित्रपटामध्ये विशालने महत्वाची भूमिका साकारली. 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. तसेच 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्वाची भूमिका साकारली. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

संबंधित बातम्या

Vishal Nikam : 'धीर धरा... मला थोडा वेळ द्या'; बिग बॉस विजेता विशाल निकमची पोस्ट चर्चेत

Vishal Nikam : ‘बिग बॉस मराठी’ विजेता विशाल निकम प्रेमापासून दुरावला? अभिनेत्याचा सौंदर्याशी ब्रेकअप!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Munde Politics: 'बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार', धनंजय मुंडेंचा मोठा दावा, पंकजाताईंशी चर्चेच्या वृत्ताला दुजोरा
Sanjay Shirsat Controversy : उपोषणकर्त्याला घरी बोलावलं, पालकमंत्री शिरसाट वादाच्या भोवऱ्यात
Diwali 2025: 'तुमच्या लग्नाच्या मिठाईची वाट पाहतोय', Rahul Gandhi यांना दुकानदाराची कोपरखळी
Diwali Rush: 'पाय ठेवायला जागा नाही', Diwali खरेदीसाठी Dadar Market मध्ये तुफान गर्दी
PM's Diwali on Vikrant: 'INS विक्रांतच्या नावानेच Pakistanची झोप उडाली', मोदींचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
Railway Rules For Ticket Upgradation: स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2025 | सोमवार
तिकडं टीम इंडियानं पहिला वनडे गमावला, इकडं भारतीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती! 17 वर्षांच्या शानदार कारकिर्दीची अखेर
तिकडं टीम इंडियानं पहिला वनडे गमावला, इकडं भारतीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती! 17 वर्षांच्या शानदार कारकिर्दीची अखेर
Embed widget