एक्स्प्लोर

ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव: साक्षीदार

मुबंई: दोन हजार कोटींचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. ठाणे पोलिसांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही या रॅकेटची मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा प्रमुख साक्षीदार जय मुखीनं आरोप केला आहे की, 'ममताचं नाव घेण्यासाठी माझ्यावर पोलिसांनी दबाव आणला होता.'   ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता.   पोलिसांनी याप्रकरणी साक्षीदार जय मुखीला कोर्टात पेश केलं. जय मुखीनं दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी सांगितलं होतं की, जानेवारी 2016मध्ये केनियातील मोम्बासा इथं मीटिंग झाली होती. ज्यामध्ये एवॉन कंपनीचे अधिकारी आणि विकी गोस्मावी यांच्यामध्ये दर महिन्याला 1000 कोटीच्या 10 टन एफिडरीन ड्रग्स पुरवण्याचा करार झाला होता. या मीटिंगमध्ये ममता कुलकर्णीही होती.   या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारानं आपला जबाब पलटल्यानं या केसमध्ये नवं वळण आलं आहे. जय मुखीनं पोलिसांवर आरोप लावला आहे की, 'ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याता आला तसेच माझा छळही करण्यात आला. पोलीस कोठडीदरम्यान बरीच मारहाण करण्यात आली आणि वीजेच झटकेही देण्यात आले.'   या साक्षीदारानं कोर्टासमोर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'मी जर ममता कुलकर्णीचं नाव नाही घेतलं तर ते माझ्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला अटक करण्याची धमकी देत होते. यामुळेच मी मॅजिस्ट्रेटसमोर ममता कुलकर्णीविरुद्ध जबाब दिला.   जय मुखी म्हणतो की, 'ममता कुलकर्णीला कधीही भेटलो नाही. पोलिसांनी जबरदस्तीनं नाव घ्यायला लावलं.' याआधी ममता कुलकर्णीनं एबीपी माझाशी बोलताना पोलिसांची आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं.   सोलापूरमध्ये एमआयडीसीमध्ये 45 एकरमध्ये असलेल्या एवॉन लाईफसायन्सम कंपनीत कोट्यवधीच्या ड्रग तस्करी प्रकरणी ममता कुलकर्णीला आरोपी बनवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget