एक्स्प्लोर

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'बेगम जान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

नवी दिल्ली : अभिनेत्री विद्या बालनच्या अगामी सिनेमा 'बेगम जान'चे पोस्टर नुकतेच रिलीज झाले होते. रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरवर My Body, My House, My Country, My Rules… (माझं शरीर, माझं घर, माझा देश, माझे नियम) असं लिहण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी या सिनेमाची कथा एका वेशालयाशी संबंधित असल्याचा अंदाज बांधला होता. त्यांचा हा अंदाज खरा असून, या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं. या सिनेमात नासरुद्दीन शाह आणि विद्या बालन यांच्यासह रजत कपूर, गौहर खान, पल्लवी शारदा, इला अरुण, आशिष विद्यार्थी आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचं ट्रेलर इतक जबरदस्त आहे की, ते पाहिल्यानंतरच या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानं का सन्मानित करण्यात आलं, हे समजेल. C6R1Qz7U4AAzakp या सिनेमाचं दिग्दर्शन पश्चिम बंगालचे प्रसिद्ध सिनेदग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी केलं असून, त्यांचा हा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा आहे. 'बेगम जान' हा 2015 मध्ये प्रदर्शत झालेला बंगाली सिनेमा Rajkahini चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाची कथा देशाला भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील आहे. या सिनेमात विद्या बालन एका वेश्यालय चालवणारी महिला दाखवली आहे. begum-jaan1 विद्या बालनने या सिनेमाचं ट्रेलर ट्वीट करुन सिनेमा प्रदर्शनाची तारिख सांगितली आहे. विद्या बालन यांचा हा सिनेमा14 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. वास्तविक, हा सिनेमा जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपट निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीख काही कारणांमुळे पुढे ढकलली. सिनेमाचं ट्रेलर पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Tanishaa Mukerji On Womens Having Affairs With Married Men: 'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
OTT UPI Payment Charges: UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
Salman Khan Ganpati Visarjan: गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO
गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO
Ankita Lokhande Viral Video: 'डोकं फिरलंय का तुझं?', बाप्पााच्या आरतीवेळी अतिउत्साहात अंकिता लोखंडेनं केलं असं काही... चोहीकडून टीकेची झोड VIDEO
'डोकं फिरलंय का तुझं?', बाप्पााच्या आरतीवेळी अतिउत्साहात अंकिता लोखंडेनं केलं असं काही... चोहीकडून टीकेची झोड VIDEO

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या अरबी समुद्रात चक्क युद्धनौका धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या अरबी समुद्रात चक्क युद्धनौका धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
संजीव सोनवणेंनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
Embed widget