एक्स्प्लोर

लॉकडाऊनचा 'बाहुबली' प्रभासला फटका, कंपनीवर 1000 कोटींचं कर्ज

'राधे श्याम' चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कंपनीच्या मोठ्या नुकसानामुळे प्रभास आणि त्याच्या टीमला या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत.

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. संपूर्ण देश तीन महिन्यांहून अधिक काळ बंद होता. या लॉकडाऊनच्या काळात भल्याभल्यांचं कंबरडं मोडलं. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. सिनेसृष्टीलाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभासचंही मोठं नुकसान झालं आहे. प्रभासच्या प्रोडक्शन हाऊसला जवळपास हजार कोटींचा तोटा झाला आहे.

'बाहुबली' फेम प्रभासवर 1000 कोटींचं कर्ज

बाहुबली फेम प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स 'राधे श्याम' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले असून 30 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. कंपनीच्या मोठ्या नुकसानामुळे प्रभास आणि त्याच्या टीमला या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.

चित्रपट 'राधे श्याम' टीझर रिलीज

'राधे श्याम'च्या रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसत आहे. टीझरमध्ये दोघेही 'राधे श्याम' चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहेत. यामध्ये पूजा प्रभासला म्हणते की, 'स्वतःला रोमियो समजतोस का?', तिला उत्तर देताना प्रभास म्हणतो की, 'नाही, त्याने प्रेमासाठी जीव दिला होता, मी त्या टाइपचा नाही.'

Valentine day च्या निमित्तानं चाहत्यांना 'बाहुबली'चं गिफ्ट; आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज

'राधे श्याम' व्यतिरिक्त प्रभासचे आगामी सिनेमे

राधे श्याम व्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सालार,  आणि नाग अश्विनची मल्टीस्टारर फिल्म 'साय-फाय' मध्येही प्रभास दिसणार आहेत. प्रभासचे हे सर्व चित्रपट पॅन इंडियावर रिलीज होणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde Son Debut Movie: सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
Prahaar The untold Story OTT: राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
Embed widget