एक्स्प्लोर

पुन्हा विवाहबंधनात अडकणार दिया मिर्झा; होणारा पती आहे एक व्यावसायिक

अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारी अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या जीवनाला कलाटणी मिळणार असून, ती लवकरच एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे

मुंबई : 'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा हिनं सुरुवातीपासूनच कैक मनांवर राज्य केलं. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या याच अभिनेत्रीच्या जीवनात आता एल नवं वळण आलं असून, त्या वळणावरुनच ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खासगी जीवनात आलेल्या वादळांचा सामना करणाऱी दिया आता पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईतच तिच्या विवाहसोहळ्याचे विधी पार पडणार असल्याचं कळत आहे. 15 फेब्रुवारीला दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधणार आहे.

वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो.

'एबीपी न्यूज़ हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात पार पडणार आहे. दोघांच्याही कुटुंबातील काही खास पाहुण्यांचीच या सोहळ्याला उपस्थिती असेल.

View this post on Instagram
 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

PHOTO : लोकांची धुणीभांडी ते मिस इंडिया उपविजेती...मान्या सिंहचा खडतर प्रवास

खासगी जीवनातील एक नवं पर्व...

दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Salman Khan On Karisma Kapoor: 'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Embed widget