एक्स्प्लोर

Baap Manus Movie: 'बाप माणूस' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

'बाप माणूस' या चित्रपटाचे शूटिंग देखील लंडन मध्ये होणार आहे . 

Baap Manus Movie:  निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग (Pushkar Jog) यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स  आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मिती करत असलेल्या 'बाप माणूस' या चौथ्या चित्रपटाची घोषणा आज दसरा सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर केली. या चित्रपटाचे शूटिंग देखील लंडन मध्ये होणार आहे . 

'बाप माणूस' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे आहेत. योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. बाप माणूस चे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत तर सह निर्माते - वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे आहेत .

View this post on Instagram
 
A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे. पुष्करचा  'व्हिक्टोरिया' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. गतवर्षी या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे पुष्करचा 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'ची नायिका मराठीत, 'हवाहवाई' सिनेमात निमिषा सजयन मुख्य भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा; इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही : एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा; इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही : एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : वाझेला पुन्हा घेण्यासाठी उद्धवजींचा माझ्यावर दबाव होता
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : वाझेला पुन्हा घेण्यासाठी उद्धवजींचा माझ्यावर दबाव होता
अजित पवार आलेच, 'दादा'स्टाईल फटकेबाजीही केली; शिवाजी पार्कवर आठवलेंची कविताही गाजली
अजित पवार आलेच, 'दादा'स्टाईल फटकेबाजीही केली; शिवाजी पार्कवर आठवलेंची कविताही गाजली
'उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे'; आठवलेंची कवितेतून जोरदार टीका
'उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे'; आठवलेंची कवितेतून जोरदार टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Narendra Modi Entry Shivajipark : शिवाजीपार्कवर नरेंद्र मोदी यांची ग्रँड एन्ट्री, राज ठाकरे उपस्थितPM Modi Convoy Shivaji Park : ठाकरे-फडणवीस-शिंदे मंचावर, Narendra Modi यांचा ताफा शिवाजीपार्कवर!Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : वाझेला पुन्हा घेण्यासाठी उद्धवजींचा माझ्यावर दबाव होताABP Majha Headlines : 07 PM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा; इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही : एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा; इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही : एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : वाझेला पुन्हा घेण्यासाठी उद्धवजींचा माझ्यावर दबाव होता
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : वाझेला पुन्हा घेण्यासाठी उद्धवजींचा माझ्यावर दबाव होता
अजित पवार आलेच, 'दादा'स्टाईल फटकेबाजीही केली; शिवाजी पार्कवर आठवलेंची कविताही गाजली
अजित पवार आलेच, 'दादा'स्टाईल फटकेबाजीही केली; शिवाजी पार्कवर आठवलेंची कविताही गाजली
'उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे'; आठवलेंची कवितेतून जोरदार टीका
'उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे'; आठवलेंची कवितेतून जोरदार टीका
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, आरोपी भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, आरोपी भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी
Nitin Gadkari : 'माकडाच्या हातात कोलीत देण्यापेक्षा मतदार सुज्ञ; नितीन गडकरींचा इंडिया आघाडीला टोला
'माकडाच्या हातात कोलीत देण्यापेक्षा मतदार सुज्ञ; नितीन गडकरींचा इंडिया आघाडीला टोला
Kolhapur Crime : कागल तालुक्यात वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर : कागल तालुक्यात वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत
पुण्यात पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, दोन दिवस चावीचा शोध, नेपाळी दाम्पत्याची हादरवणारी कहाणी
पुण्यात पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, दोन दिवस चावीचा शोध, नेपाळी दाम्पत्याची हादरवणारी कहाणी
Embed widget