एक्स्प्लोर

Anek : आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' सिनेमाची रिलीज डेट ठरली, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anek : आयुष्मान खुरानाचा 'अनेक' सिनेमा 13 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Anek : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) आगामी 'अनेक' (Anek) सिनेमाची अखेर रिलीज डेट ठरली आहे. हा सिनेमा 13 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान खुराना त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे आता प्रेक्षक त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.

आयुष्मान खुरानाने सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना एका खडकाच्या मागून कॅमेराकडे बघताना दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे, "आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. जिंकणार कोण? भारत. 13 मे 2022 रोजी अनेक होणार सिनेमागृहात प्रदर्शित"

View this post on Instagram
 
A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

अनुभव सिन्हाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा आधी 31 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना जोशुआची भूमिका साकारत आहे. 'अनेक' सिनेमानंतर आयुष्मान अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या 'डॉक्टर जी' सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा 17 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2: ‘RRR’शी टक्कर टळली, कार्तिक-कियाराचा ‘भूल भुलैया 2’ आता ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Radhe Shyam Release Date : ठरलं! ‘डार्लिंग’ प्रभासचा 'राधे श्याम' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पूर्व तयारीला सुरुवात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar on Parth Pawar : पार्थच्या कथित जमीन घोटाळ्यावर अजित पवारांचे मोठे विधान
Omkar Beat Case :'ओंकार' हत्तीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Parth Pawar Case : पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी समिती गठीत
Mahayuti Rift: 'प्रत्येक कार्यकर्त्याची भावना स्वबळाची', Nitesh Rane यांचा Sindhudurg मध्ये नारा
Eknath Shinde On Foresst Department : 'यानंतर एकही मृत्यू होता कामा नाही', उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा वनविभागाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Embed widget