एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पूर्व तयारीला सुरुवात

BB Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा पुढचा सीझन कधी येणार, याची प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Marathi Bigg Boss 4 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 15 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या शोने प्रेक्षकांची मने जिंकली. हा सीझन संपल्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’चा पुढचा सीझन कधी येणार, याची प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. या शोचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या शोच्या पूर्व तयारीला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.   

एका इंस्टापेजने या विषयी पोस्ट केली आहे. मात्र, अद्याप चॅनेलकडून यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा शो एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा सुरू आहे.

‘या’ कलाकारांना विचारणा झाल्याची चर्चा!

‘बिग बॉस मराठी 4’साठी काही कलाकारांना विचारणा झाल्याची देखील चर्चा सुरू आहे. या कलाकारांमध्ये अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर यांची नावे सामील आहेत. मात्र, वाहिनीकडून अद्याप यावर कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.

कोण करणार सूत्रसंचालन?

‘बिग बॉस मराठी’ सुरू होणार असलं, तरी या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार यावर देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत. मागील तीनही पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी लीलया पेलले होते. गतवर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकर यांनी काही भागांमधून ब्रेक देखील घेतला होता. त्यामुळे पुढील सीझन ते होस्ट करतील का? याची देखील उत्सुकता आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
मराठीतल्या बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकला 'बिग बॉस'फेम अभिनेता; मालवणी ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
मराठीतल्या बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकला 'बिग बॉस'फेम अभिनेता; मालवणी ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget