एक्स्प्लोर

Aayan Khan ड्रग्ज प्रकरणानंतर Shahrukh Khan करणार कमबॅक, शूटिंग सुरू करण्याची केली विनंती

Shah Rukh Khan Back : शाहरुख खान आता शूटिंगला सुरुवात करणार आहे. शूटिंग सुरू करण्याची शाहरुखने दिग्दर्शकांना खास विनंती केली आहे.

Shah Rukh Khan Back : आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणानंतर शाहरुख खान आता शूटिंगला सुरुवात करणार आहे. शाहरुखने (Shahrukh khan) दिग्दर्शकांकडे शूटिंग सुरू करण्याची खास विनंती केली आहे. आर्यन अटकेत असल्यामुळे शाहरुखने सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. पण आता आर्यन घरी आल्यामुळे शाहरुख शूटिंगला सुरूवात करत आहे. कमबॅक करत असताना शाहरुखने भारताबाहेरील शूटिंगला प्राधान्य दिले आहे. तसेच शूटिंगचे वेळापत्रक लहान-लहान भागांत करण्याची शाहरुखने अट घातली आहे. 

शाहरुखसाठी सध्या आर्यनची सुरक्षितता महत्तवाची आहे. त्यामुळेच तो घरापासून दूर जास्त काळ राहू इच्छित नाही. शाहरुखला कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा यासाठी त्याने शूटिंगचे वेळापत्रक लहान-लहान भागांत करण्याची विनंती केली आहे. 

शाहरुख आर्यनसाठी सुरक्षारक्षकाचादेखील शोध घेत आहे. शाहरुखने त्याचा वैयक्तिक सुरक्षारक्षक रवी सिंह आणि त्याच्या कुटुंबियांना मन्नतवर आर्यनसोबत राहण्यास सांगितले आहे. दरम्यान शाहरुख नवीन सुरक्षारक्षकाच्या शोधात आहे. 

आर्यन खानला 29 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनला 3 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्यापासून शाहरुख आर्यन आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.  

नुकतेच आर्यन खानने 24 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शाहरुख खान नेहमी आर्यनचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत असतो. आर्यनच्या प्रत्येक वाढदिवसाचा माहोल वेगळा असतो. ग्रॅंड सेलिब्रेशनमध्ये आर्यनचा वाढदिवस साजरा होत असायचा. पण आर्यनचा हा 24 वा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला. आर्यनने हा वाढदिवस त्याच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्याचे नियोजन शाहरुखने केले होते. 

शाहरुखचे आगामी सिनेमे
शाहरुख 'जीरो' सिनेमात शेवटचा दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या सिनेमाला लोकप्रियतेचे शिखर गाठता आले नव्हते. शाहरुख  लवकरच सिद्धर्थ आनंदच्या 'पठान' सिनेमात दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या

Shahrukh Khan : आर्यन-सुहानाचा प्रश्न, आपला धर्म कोणता, हिंदू की मुस्लिम? शाहरूखचं उत्तर...

Mumbai Cruise Drug Case : शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांना मुंबई पोलिसांचं दुसरं समन्स; चौकशीसाठी गैरहजर

Aryan Drugs Case : आर्यन खान आज एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता, तर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या SIT चं समन्स

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget