एक्स्प्लोर

Avatar : The Way Of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; लवकरच सिनेमा होणार रिलीज

Avatar : The Way Of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा पुढील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Avatar : The Way Of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar : The Way Of Water) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा नवा ट्रेलर आऊट झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जेम्स कॅमेरूनने (James Cameron) सांभाळली आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला 'अवतार' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 23 सप्टेंबरला 'अवतार' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे. 

‘अवतार’ (Avatar) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. व्हिज्युअल इफेक्ट्समुळे हा सिनेमा चांगलाच गाजला. निळ्या रंगाच्या प्राण्यांच्या विश्वावर आधारित या कथेने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. या सिनेमाचा नुकताच नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by James Cameron (@jamescameronofficial)

'अवतार' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तब्बल 13 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर आता ‘अवतार’च्या सिक्वेलमधून नवा अध्याय सुरू होणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आता जेक आणि जो सल्डाना नेटिएरी यांच्या जीवनात पुढे काय घडणार हे दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर

संबंधित बातम्या

Avatar 2 Trailer: पेंडोराच्या निळ्या विश्वाचं मनमोहक चित्रण! ‘अवतार 2’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Laal Singh Chaddha : देशात फ्लॉप विदेशात हिट; 'लाल सिंह चड्ढा'ने जगभरात केली 125 कोटींची कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget