एक्स्प्लोर

झेंडा, मोरयानंतर अवधुत गुप्तेंचा दहीहंडीच्या मुहूर्तावर'कान्हा'

मुंबईः 'झेंडा' आणि 'मोरया' हे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक अवधुत गुप्तेंचा 'कान्हा' हा नवा सिनेमा दहीहंडीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दहीहंडीचे थर लावण्याची शानदार कथा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. तसंच रोमँटीक प्रेमकहाणी देखील या सिनेमात असणार आहे.   झेंडा, मोरयानंतर अवधुत गुप्तेंचा दहीहंडीच्या मुहूर्तावर'कान्हा   अभिनेता वैभव तत्ववादी आणि गश्मीर महाजनी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतील वैदेही म्हणजेच गौरी नलावडे अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. हा सिनेमा 26 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.   झेंडा, मोरयानंतर अवधुत गुप्तेंचा दहीहंडीच्या मुहूर्तावर'कान्हा   दहीहंडीची तयारी सध्या सर्वत्र सुरु झाली आहे. त्यातच अवधुत गुप्तेंच्या या सिनेमाने उत्सुकता अजून वाढवली आहे. ट्रेलरमध्ये गश्मीर महाजनी आणि वैभव तत्ववादीचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळत आहे. तर गौरी नलावडे देखील हटके भूमिकेत आहे.   पाहा ट्रेलरः

महत्त्वाच्या बातम्या

Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: 6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट; पाहिलाय का?
6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट
Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: 'ईठा' सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांचे कुटुंबीय नाराज, निर्मात्यांकडे केल्यात दोन मोठ्या मागण्या, नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा
'ईठा' सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांचे कुटुंबीय नाराज, निर्मात्यांकडे केल्यात दोन मोठ्या मागण्या, नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा
Atul Kulkarni Facebook Post: 'मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे...', अतुल कुलकर्णी संतापले, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाले...
'मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे...', अतुल कुलकर्णी संतापले, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाले...
Ramayana Sri Lanka: 'वॉन्टेड' फेम अभिनेत्यानं दाखवले थक्क करणारे नजारे; रामायणातील रावणाची लंका ते अशोक वाटिका, पाहा VIDEO
'वॉन्टेड' फेम अभिनेत्यानं दाखवले थक्क करणारे नजारे; रामायणातील रावणाची लंका ते अशोक वाटिका, पाहा VIDEO

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Vishwas Nangare Patil: संघाच्या कार्यक्रमानंतर 'राज'कीय टीका; विश्वास नांगरे पाटलांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले, मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन
संघाच्या कार्यक्रमानंतर 'राज'कीय टीका; विश्वास नांगरे पाटलांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले, मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
Embed widget