एक्स्प्लोर

Atrangi Re Trailer : Akshay Kumar च्या 'अतरंगी रे' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Atrangi Re Trailer Is Out : अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषच्या आगामी 'अतरंगी रे' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Atrangi Re Trailer Is Out : सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुषचा (Dhanush) आगामी  'अतरंगी रे' सिनेमाचा ट्रेलर  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरूवात धनुषच्या एन्ट्रीने होते. ट्रेलरच्या सुरुवातीलच दिसते आहे,
साराचे पालक तिचे बळजबरीने लग्न लावत आहेत. त्यासाठी ते धनुषला घेऊन येतात. ट्रेलरमधील धनुषचा तेलुगु टच प्रभावी दिसत आहे. 

सिनेमातील साराचे डायलॉग्सदेखील जबरदस्त आहेत. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारची एन्ट्री अनोख्या अंदाजात दाखवण्यात आली आहे. धनुष आणि साराचे लग्न होते. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतात. दिल्लीत सारा तिच्या प्रियकरासोबत राहण्याचं ठरवते, असे या सिनेमाचे कथानक असणार आहे. सिनेमातील संगीतदेखील हटके आहे.

'अतरंगी रे' सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्माने या सिनेमाचे लेखन केले आहे. या सिनेमाचा ट्रेलर 24 डिसेंबरला डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष अनेक दिवसांनी हिंदी सिनेमात दिसणार आहे. सारा अली खान आणि धनुषची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 

सारा अली खानने अक्षय कुमारच्या पात्राचा इंस्टाग्रामवर परिचय करून देत लिहिले आहे, "अतरंगी रे सिनेमात अक्षय कुमार अनोख्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. मिस्टर अक्षय कुमारला भेटण्यासाठी तयार राहा". 

संबंधित बातम्या

Atrangi Re Trailer : Akshay Kumar, Sara Ali Khan आणि Dhanush च्या आगामी सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Honsla Rakh On OTT : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, Shehnaaz Gill चा 'हौसला रख' प्रेक्षकांच्या भेटीला

Mr And Mrs Mahi : Rajkummar Rao आणि Janhvi Kapoor चा 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Embed widget