एक्स्प्लोर

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे : विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल नृत्य प्रयोगादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. एकबोटे यांचं वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी निधन झाल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. नाट्यत्रिविधा कार्यक्रम सुरु असताना शेवटच्या भैरवीसाठी उभ्या असताना अश्विनी एकबोटे स्टेजवरच कोसळल्या. त्यांना तातडीने जवळच्या गोरे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे. अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या. अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Hasan on periods: 'मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी...'; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की...
'मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी...'; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की...
Oscar Gondhal: महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; OTTवर रिलीज होणार? हा सिनेमा कुठे पाहता येणार?
महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; OTTवर रिलीज होणार? हा सिनेमा कुठे पाहता येणार?
Mallika Sherawat on Tukaram Mundhe: 'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
Actress Car Attack: बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?
बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
Embed widget