एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Arjun Kapoor: परिणीती बोलायची तेंव्हा चिडचिड व्हायची.. अर्जुन कपूरचा इशकजादेमध्ये परिणीतीला घेण्यावरून होता विरोध

बॉलीवूडच्या इशकजादे चित्रपटातील अर्जुन आणि परिणीतीची जोडी सर्वांनाच आवडली होती. पण या चित्रपटात परिणीतीला कास्ट करणे वरून अर्जुन ना खुश होता असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं.

Arjun Kapoor: बॉलिवूडमध्ये परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूरची स्टारकास्ट असणारा इशकजादे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील परिणीती आणि अर्जुनची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. पण इशकजादे चित्रपटात परिणीतीला घेण्याच्या निर्णयाला अर्जूनचा कडाडून विरोध होता. असं नुकतंच त्यांनं एका मुलाखतीत सांगितलं. इशकजादे चित्रपटात अर्जुनला परिणीती नको होती.याचं कारण सांगताना अर्जून म्हणाला, सेटवर परिणीतीच्या बोलण्यानं चिडचिड व्हायची असं त्यांनं सांगितलं. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

इशकजादेच्या सेटवर असतानाचा एक प्रसंग आठवत अर्जुनने परिणीती त्याला सिनेमात का नको होती याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, जेव्हा परिणीती सेटवर आली त्यादिवशी अर्जुन ने काहीतरी जोक केला होता. त्यावर फक्त हसण्याच्या ऐवजी ती gen z lingo मध्ये LOL म्हणाली. यावर मी तिला म्हणालो होतो, तू फक्त हसू शकत नाहीस का? आपण चॅटिंग करत नाही आहोत. त्यामुळे ती फार इरिटेटिंग वाटायची. असं अर्जुन म्हणाला. 

सतत इमोजीमध्ये बोलायची, त्यामुळे...

इशकजादे सिनेमात परिणीती आणि अर्जुन कपूर या दोघांची जोडी प्रेक्षकांना भावली होती. यात दोघांच्या रोमांटिक  बॉण्डिंगचीही चर्चा होती. पण या सिनेमात परिणीतीला घेऊ नये असं अर्जुनला वाटत होतं. परिणीती सतत इमोजीमध्ये बोलायची. त्यामुळे मला ती या भूमिकेसाठी सिरीयस नसल्याचं वाटायचं. मी सहा महिन्यापासून वाट बघत होतो की झोया कधी मिळते. आणि जो या येऊन LOL  LOL करत होती.. असा अर्जुन म्हणाला. तिचं बोलणं ऐकून मला वाटायचं आता माझं करिअर संपलं.. ही मुलगी काही काम करण्यासाठी इंटरेस्टेड नाही..

 

बॉक्स ऑफिसवर इशकजादेने उडवला दणका 

इशकजादे हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हबीब फैजल लिखित आणि दिग्दर्शित असलेला इशकजादे सिनेमाची यशराज फिल्मच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा याने निर्मिती केली होती. यात प्रमुख भूमिकेत अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा या जोडीने प्रेक्षकांना खिळवून  ठेवलं. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात, गौहर खान, नताशा रस्तोगी, अनिल रस्तोगी, शशांक खेतान यांच्यासह अनेक दर्जेदार कलाकारांचा समावेश आहे. 11 मे 2012 रोजी इशकजादे रिलीज झाला होता. या चित्रपटाला सिनेपरीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून वाहवा मिळाली होती. विशेषतः परीनीतीचा उत्कृष्ट कामगिरीचही अनेकांनी कौतुक केलं होतं. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरलेला इशकजादे व्यावसायिकदृष्ट्या ही हिट ठरला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सEknath Shinde Resigns, To Serve As Caretaker Maharashtra Chief Minister : एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्तीEknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थितNahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Embed widget