एक्स्प्लोर

Arjun On Ranveer Photoshoot: ‘त्याचं फोटोशूट, त्याची मर्जी’, रणवीर सिंहच्या न्यूड फूटशूटवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

Arjun On Ranveer Photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर चांगलाच गदारोळ माजवला होता.

Arjun On Ranveer Photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर चांगलाच गदारोळ माजवला होता. रणवीर सिंहने 'पेपर' मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे रणवीर सिंह चर्चेत आला आहे. रणवीरचे हे फोटो पाहून काही लोकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर, काहींनी त्याला खूप ट्रोल देखील केले आणि त्याच्यावर बरेच मीम्स देखील बनवले आहेत. आता रणवीरला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अभिनेत्यांच्या यादीत अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) नावाचाही समावेश झाला आहे.

अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन आणि रणवीर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्याने एकत्र ‘गुंडे’ या चित्रपटात कामही केले होते.

काय म्हणाला अर्जुन कपूर?

यावेळी अर्जुन कपूरला विचारण्यात आले की, काही लोक रणवीरच्या न्यूड फोटोंसाठी त्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत आणि काही लोक त्याला खूप ट्रोल देखील करत आहेत, तर यावर तुझं काय मत आहे? या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणाला, ‘मला वाटते, ज्याला जशी हवी, तशी जगण्याची संधी दिली पाहिजे. मला वाटत नाही की, रणवीर सिंह कधीच त्याच्यावर लादल्या गेलेल्या गोष्टी करत असेल. तो कधीही कोणतेही ढोंग करत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्याला बघतो आहोत. तो जिथे जातो, तिथले वातावर बदलून जाते, उत्साही होते. हा त्याच्या स्वभावाचा एक भाग आहे.

‘न्यूड फोटोशूट करणं ही त्याची मर्जी होती. हे त्याचं सोशल मीडिया आहे. त्याने कसं वागलं पाहिजे, हे तो ठरवेल. जर, असं धाडसी फोटोशूट करणं त्याला सोपं वाटतं, आपणही त्याच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे.

रणवीरचं न्यूड फोटोशूट चर्चेत

अभिनेता रणवीर सिंहने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. रणवीर सिंहला अनेकदा आगळ्या वेगळ्या अथवा अतरंगी कपड्यात पाहिलं असेल. पण त्यानं नुकत्याच केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देत आहे. त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. पेपर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या चित्रपट आणि फॅशेनबाबत चर्चा केली आहे.

संबंधित बातम्या

Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ 

Ranveer Singh Nude Photoshoot : न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र, मग स्वतःच्या मर्जीने हिजाब परिधान करण्याचं का नाही? अबू आझमींच ट्वीट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget