एक्स्प्लोर

Arjun Kapoor : अर्जुन कपूर कोट्यवधींचा मालक; लग्झरी गाड्या, आलिशान घर आणि बरंच काही

Arjun Kapoor : इश्कजादे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अर्जुन आहे कोट्वधींचा मालक. जाणून घ्या त्याच्या संपत्तीबाबत...

Arjun Kapoor Net Worth, Cars, Property : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. 'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुन हा चित्रपट निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor)यांचा मुलगा आहे. अर्जुननं बॉलिवूडमध्ये त्याची विशेष ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...

अर्जुनकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. रिपोर्टनुसार, अर्जुन 88 कोटी संपत्तीचा मालक आहे. एका माहिन्यात अर्जुन एक कोटीपेक्षा जास्त कमाई करतो. वर्षभरात जवळपास 8 ते 10 कोटी रूपये अर्जुन कमावतो. एका चित्रपटात काम करण्यासाठी अर्जुन 8 ते 10 कोटी मानधन घेतो. तसेच एका जाहिरातीसाठी तो 1 कोटी मानधन घेतो. अर्जुनचं मुंबईमध्ये आलिशन घर आहे. रिपोर्टनुसार, त्याच्या घराची किंमत 20 कोटी आहे. त्याच्याकडे ऑडी आणि मर्सिडीज यांसारख्या लग्झरी गाड्या अर्जुनकडे आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अभिनेत्री मलायरका आरोरा आणि अर्जुनच्या अफेअरबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरू असते.  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'

संबंधित बातम्या

Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?

Bollywood Weddings In 2022 : मलायका- अर्जून ते आलिया-रणबीर; हे सेलिब्रिटी 2022 मध्ये अडकणार लग्नबंधनात?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
Bollywood Director Struggle Story: पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
गुढीपाडव्याला पाहा सासू सुनेची तिखट-गोड मेजवानी; 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' OTTवर रिलीज
गुढीपाडव्याला पाहा सासू सुनेची तिखट-गोड मेजवानी; 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' OTTवर रिलीज
Tanushree Dutta On Film Industry: 'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून देते...'; तनुश्री दत्ताचा इंडस्ट्रीबाबत नवा खळबळजनक दावा
'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून देते...'; तनुश्री दत्ताचा इंडस्ट्रीबाबत नवा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Embed widget