एक्स्प्लोर
केपटाऊनमध्ये रस्त्यावर अनुष्काचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
अनुष्काचा केपटाऊनमधील स्ट्रीट डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे.
केपटाऊन : लग्नापासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी जोरदार चर्चेत आहे. दोघांचा एक फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत आहे. आता अनुष्काचा केपटाऊनमधील स्ट्रीट डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे.
विराट आणि अनुष्का सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत, ज्याचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. आता केपटाऊनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अनुष्काने एका व्यक्तीसोबत स्ट्रीट डान्स केला आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये विराट कोहली कुठेही दिसत नाही. मात्र कमेंट बॉक्समध्ये चाहते विराटला मिस करत आहेत.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे, जिथे 5 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामनाही केपटाऊनमध्येच खेळवला जाणार आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement