एक्स्प्लोर

Anushka Sharma : लेकीसोबत अनुष्का शर्माची सायकल सफारी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नुकतीच मालदीवमधून भारतात परतली आहे. अभिनेत्री आपल्या संपूर्ण कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद लुटत होती.

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नुकतीच मालदीवमधून भारतात परतली आहे. अभिनेत्री आपल्या संपूर्ण कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद लुटत होती. अनुष्का शर्माने मालदीवमध्ये पती विराट कोहली (Virat Kohli) आणि मुलगी वामिकासोबत (Vamika) खूप एन्जॉय केले आहे. अनुष्का मालदीवमधून घरी परतली आहे आणि सुट्टीत घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच अनुष्काने एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सायकलिंगचा आनंद लुटताना दिसत आहे. कधी नारंगी, कधी गुलाबी तर कधी पांढरी मोनोकिनी परिधान करून अनुष्का आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे. विशेष म्हणजे अनुष्काच्या सायकल राईडमध्ये तिची मुलगी वामिकाही तिच्यासोबत दिसत आहे. अनुष्काने तिच्या सायकलच्या मागे बेबी सीट लावली आहे, ज्यामध्ये तिची मुलगी वामिका देखील बसली आहे. अर्थात व्हिडीओत वामिकाचा चेहरा दिसत नाही.

पाहा व्हिडीओ :

अनुष्का-विराट आणि वामिका आता सुट्टीवरून परतले आहेत आणि यानंतरच अनुष्काने हा थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सुंदर व्हिडीओ शेअर करत अनुष्काने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे की, ‘माझ्या दोन प्रिय व्यक्तींसोबतच्या सर्वोत्तम आठवणी, मला तिथे परत जायचे आहे.’ चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही अनुष्काच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अनुष्काचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन

या व्हिडीओमध्ये अनुष्कासोबत तिची मुलगी वामिकाही सायकलिंगचा आनंद घेत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही मालदीवचे काही फोटो शेअर केले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अनुष्का शर्मा शेवट शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. अनुष्का सध्या भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटातून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचा :

Viruska : मालदीववरुन परतली विराट-अनुष्काची जोडी; सुट्टीचे फोटो पाहिले का?

Anushka Sharma : पहिल्यांदाच अनुष्का शर्माने शेअर केला बोल्ड लूक, पाहा खास फोटो!

Anushka Sharma : 'लहानपणीच क्रिकेट खेळले असते तर आज...'; अनुष्काच्या पोस्टनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget