एक्स्प्लोर
Anushka Sharma : पहिल्यांदाच अनुष्का शर्माने शेअर केला बोल्ड लूक, पाहा खास फोटो!
Anushka Sharma Photos
1/6

बॉलीवूडमधील सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक असलेली अनुष्का शर्माला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो :anushkasharma/ig)
2/6

गेल्या काही काळापासून ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबाची काळजी घेण्यात खूप व्यस्त झाली आहे. एका मुलीची आई आणि वयाच्या 34 व्या वर्षीही अनुष्काने स्वत:ला कमालीचे सांभाळले आहे. (फोटो :anushkasharma/ig)
Published at : 13 Jun 2022 12:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























