एक्स्प्लोर

Ankita Lokhande Haldi Ceremony : हळद लागली! अंकिताला लागली विकी जैनच्या नावाची हळद

Ankita Lokhande Haldi Ceremony : अंकिता लोखंडे आणि विकी जैन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतीच अंकिताला विकी जैनच्या नावाची हळद लागली आहे.

Ankita Lokhande Haldi Ceremony : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री (Ankita Lokhande) मंगळवारी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. नुकतीच अंकिताला विकी जैनच्या नावाची हळद लागली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Saas Bahu Aur Saazish (@sbsabpnews)

प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये अंकिता वेगवेगळ्या गाण्यांवर मनसोक्त नृत्य करताना दिसून आली. 'झुमका बरेली वाला', आणि 'घूमर'च्या तालावर अंकिता थिरकली. अंकिताने तिच्या संगीत कार्यक्रमातील फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
अंकिताच्या पायाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण अंकिताने तिच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक समारंभाचा आनंद घेतला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

ग्रॅंड हयातमध्ये पार पडणार लग्नसोहळा
श्रद्धा आर्याने विकी आणि अंकिताच्या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नपत्रिका निळ्या रंगाची असून आकर्षक आहे. लग्नपत्रिकेच्या सुरुवातीलाच एक आमंत्रण मंत्र दिसून येत आहे. या लग्नपत्रिकेवरून लग्नसोहळा मुंबईतील पंचतारांकित ग्रॅंड हयातमध्ये पार पडणार असल्याचे दिसते आहे.

संबंधित बातम्या

Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना आणि विकी हनीमूनवरून उद्या परतणार मुंबईला

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेहंदी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget