एक्स्प्लोर

Animal Trailer out: जबरदस्त अॅक्शन आणि ड्रामा; रणबीरच्या 'अॅनिमल'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलच्या खतरनाक लूकनं वेधलं लक्ष

Animal Trailer out: अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील रणबीरच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Animal Trailer Out: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या चाहत्यांच्या वर्षाचा शेवट धमाकेदार पद्धतीनं करणार आहे. कारण रणबीरचा अॅनिमल (Animal) हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि या चित्रपटामधील अर्जन वेली हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. टीझर आणि गाणं पाहिल्यानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्सची ट्रीट

रणबीरच्या अॅनिमल या चित्रपटामधून प्रेक्षकांना अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्सची ट्रीट मिळणार आहे,असा अंदाज अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो. ट्रेलरची सुरुवात अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्या एका सीननं होते. या सीनमध्ये रणबीर आणि अनिल यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की अनिल कपूर हे रणबीरचे वडिल आहेत आणि वडिलांसाठी रणबीर काहीही करायला तयार असतो. 

बॉबीच्या खतरनाक लूकनं वेधलं लक्ष 

अॅनिमल या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बॉबी देओलची झलक अवघ्या काही सेकंद दिसते. पण ट्रेलरमधील बॉबीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अॅनिमल चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बॉबी आणि रणबीर यांच्यामधील फायटिंगचा सीन देखील आहे.

रश्मिकाचा जबरदस्त अभिनय

अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलरमध्ये रश्मिका मंदानाचा जबरदस्त अभिनय बघायला मिळत आहे. अॅनिमल या चित्रपटात रश्मिकानं रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रश्मिकाच्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पाहा ट्रेलर:

 

अॅनिमलला सेन्सॉरकडून 'A' सर्टिफिकेट

'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी  इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे की, 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाला सेन्सॉरकडून म्हणजेच सीबीएफसीकडून 'ए' प्रमाणपत्र  मिळालं आहे. यासोबतच त्यांनी माहिती दिली आहे की, हा चित्रपट 3 तास 23 मिनिटे 21 सेकंदांचा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sandeep Reddy Vanga (@sandeepreddy.vanga)

कधी रिलीज होणार चित्रपट?

अॅनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. रणबीर, रश्मिका, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Animal Song Arjan Vailly Out: रक्ताने माखलेला रणबीर अन् जबरदस्त अॅक्शन सीन्स; 'अॅनिमल' मधील 'अर्जन वेली' गाणं रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget