एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : ज्याच्या नावाने असलेल्या गाण्यावर बिग बी थिरकले, तो अँथोनी गोन्साल्विस आहे कोण?

Amitabh Bachchan : अमिताभ यांच्य व्यक्तीरेखेचे नाव अँथोनी असल्याने त्या गाण्यात अँथोनी गोन्साल्विस हा शब्द वापरला असावा असे अनेकांना वाटते. मात्र, प्रत्यक्षात हे नाव वापरण्यामागे एक खास कारण आहे.

Amitabh Bachchan :  मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांच्या अमर, अकबर, अँथोनी (Amar Akbar Anthony Movie) या चित्रपटाने तिकिटबारीवर चांगली कामगिरी केली होती. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. या चित्रपटात 'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' असे एक धमाल गाणं आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्या व्यक्तीरेखेचे नाव अँथोनी असल्याने त्या गाण्यात अँथोनी गोन्साल्विस हा शब्द वापरला असावा असे अनेकांना वाटते. मात्र, प्रत्यक्षात हे नाव वापरण्यामागे एक खास कारण आहे. 

संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल यांच्या आग्रहावरून अँथोनी गोन्साल्विस हे नाव या गाण्यात समाविष्ट करण्यात आले. अँथोनी गोन्साल्विस (Anthony Gonsalves) हे नाव संगीतसृष्टीशी संबंधित आहे. 

'अमर अकबर अँथनी' चित्रपटातील या गीतांना संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केले आहे. या संगीतकार जोडीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. आजही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चांगलीच लोकप्रिय आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे नाव अँथनी होते. एक गाणे देखील अशाच पद्धतीने चित्रित केले जाणार होते. मात्र, या गाण्यातील अँथनी गोन्साल्विस हे नाव कोणत्याही काल्पनिक पात्राचे नाव नाही. या नावाची व्यक्ती प्रत्यक्षात होती. हे नाव संगीतविश्वाशी संबंधित आहे. 

कोण होते अँथोनी गोन्साल्विस?

View this post on Instagram
 
A post shared by Film History Pics (@filmhistorypics)

संगीतकार प्यारेलाल यांनी अँथनी गोन्साल्विस यांच्याकडून व्हायोलिनचे धडे घेतले. फिल्म हिस्ट्री पिक्स या इन्स्टाग्राम अकाउंटनुसार, प्यारेलाल यांनी हे गाणे तयार केले होते आणि ते त्यांच्या गुरूंना श्रद्धांजली म्हणून समर्पित केले होते.

अँथनी गोन्साल्विस हे गोव्यातील माजोर्डा गावचे रहिवासी होते. जे व्यवसायाने संगीतकार होते. 1950 ते 1960 दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ते संगीतकार म्हणून जोडले गेले आणि त्यांनी संस्मरणीय संगीतही दिले. ते स्वतः एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. 1943 मध्ये संगीतकार नौशाद यांच्या टीममध्ये सामील होऊन त्यांची कारकीर्द सुरू झाली होती. 

 पाहा व्हिडीओ : My Name Is Anthony Gonsalves Full Video - Amar Akbar Anthony | Amitabh Bachchan | Kishore Kumar

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget