एक्स्प्लोर

Allu Arjun birthday:7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन, प्रायव्हेट जेट अन् आलिशान घर; अल्लू अर्जुन आहे कोट्यवधींचा मालक

अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आज 41 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Allu Arjun birthday: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साउथ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचा आज 41 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अल्लू अर्जुनकडे अनेक लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. तसेच त्याच्याकडे 7 कोटींची व्हॅनिटी आणि प्रायव्हेट जेट देखील आहे. जाणून घेऊयात अल्लू अर्जुनच्या संपत्तीबाबत...

व्हॅनिटी व्हॅन 
अल्लू अर्जुनकडे कस्टमाइज व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनमध्ये टीव्ही, फ्रीज आणि रिक्लिनर यांसारख्या वस्तू आहेत. शूटिंग दरम्यान अल्लू अर्जुन हा अनेकदा त्याच्या आलिशान व्हॅनमध्ये बसतो या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये आहे.अल्लू अर्जुनने ही  व्हॅनिटी व्हॅन 2019 मध्ये खरेदी केली होती. या ब्लॅक कलरच्या या व्हॅनिटी व्हॅनचं नाव 'द फाल्कन' असं आहे.  यावर अल्लू अर्जुनच्या नावाचं इनिशिअल 'AA' देखील  लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

100 कोटींचे घर
अल्लू अर्जुनचे हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. या घरामध्ये अल्लू अर्जुन हा आई-वडील, पत्नी अल्लू स्नेहा आणि मुले अरहा आणि अयान यांच्यासोबत राहतो.त्याच्या घरात स्विमिंग पूल, जिम, होम थिएटर आणि मुलांसाठी खेळण्याची जागा  इत्यादी आहे. 

Hummer H2
अल्लू अर्जुनकडे Hummer H2 नावाची लग्झरी कार आहे.या कारची किंमत  75 लाख रुपये आहे.तसेच Hummer H2 बरोबरच अल्लू अर्जुनकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे रेंज रोव्हर ही गाडी देखील आहे. ही गाडी त्यानं  2019 मध्ये खरेदी केली. या गाडीला त्यानं बिस्ट असं नाव दिलं. त्याच्याकडे जग्वार Jaguar XJL ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 1.2  कोटी आहे. तसेच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुनचे आगामी चित्रपट

अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याचा पुष्पा द रुल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा द रुल चित्रपटामधील अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, भरजरी साडी अन् हातात बंदुक; पुष्पा-2 मधील अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget