एक्स्प्लोर

Into the wild | बेयर ग्रिल्ससोबत खतरनाक स्टंट करणार अक्षय कुमार; व्हिडीओ शेअर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता मॅन वर्सेस वाइल्डमध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार आहे. अक्षय कुमारने या शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय शो मॅन वर्सेस वाइल्डमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बेयर ग्रिल्ससोबत धमाल करणार आहे. अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अॅडव्हेंचर्स आणि मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अक्षय कुमारने लिहिलं आहे की, 'अनेक आव्हानांमध्ये बेयर ग्रिल्सने त्याला हत्ती पोप चहा प्यायला लावला.' याचसोबत दोघे अनेक स्टंट करतानाही दिसून आले.

अक्षय कुमारने या शोचा प्रोमो शेअर करताना लिहिलं की, 'मला माहिती होतं की, बेयर ग्रिल्ससोबत वाइल्ड लाईफचा अनुभव घेताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. परंतु, बेयर ग्रिल्सने मला हत्ती पोप चहा देत पूर्णपणे हैराण केलं. काय दिवस होता.' या प्रोमोची सुरुवात एका घनदाट जंगलातून होते. अक्षय कुमार एका हेलिकॉप्टरवर उभा असल्याचं दिसत आहे. त्यानंतर अक्षय कुमार एका नदीत पोहोताना दिसून आला.

अक्षय कुमारचा व्हिडीओ :

अक्षय कुमारसोबत बेयर ग्रिल्सही एका ट्रकच्या मागे लटकताना दिसून आला आणि चालत्या ट्रकमधूनच खाली उतरतात. त्यानंतर बेयर अक्षयला हत्ती पोप चहा प्यायला लावतो. परंतु, बेयर स्वतःच आपला चहा फेकून देतो. या घनदाट जंगलात अक्षय आणि बेयर अनेक अॅडव्हेंचर्स करताना दिसून आले. तसेच एक नदी रश्शीच्या मदतीने दोघेही पार करतात. त्या नदीत एक भयानक मगरी दिसून येत असतात. याचसोबत एका फ्लायओव्हरवर रश्शीच्या मदतीने चढताना दिसून आला.

रजनिकांत आणि पंतप्रधान मोदींनीही घेतला सहभाग

अक्षय कुमार या शोमध्ये सहभागी होणारा पहिला बॉलिवूड स्टार आहे. याआधी सुपरस्टार रजनिकांत यांनीही बेयर ग्रिल्ससोबत मॅन वर्सेस वाइल्डमध्ये सहभाग घेतला आहे. एवढचं नाहीतर पंतप्रधान मोदीही सहभागी झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी येथे समावेश झाल्यामुळे विरोधकांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget