एक्स्प्लोर

Raksha Bandhan : कोणाला व्हायचं होतं इंजिनियर तर कोण आहे मॉडेल; पाहा कोण आहेत 'रक्षा बंधन'मधील अक्षयच्या चार बहिणी

Raksha Bandhan : चित्रपटामध्ये अक्षयच्या बहिणींची भूमिका साकारणाऱ्या चार अभिनेत्री या कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Raksha Bandhan : बॉलिवूडमधील 'खिलाडी' अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)  त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकताच अक्षयच्या 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan)  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अक्षयसोबतच या चित्रपटामध्ये भूमि पेडणेकर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. चित्रपटामध्ये अक्षयच्या बहिणींची भूमिका साकारणाऱ्या चार अभिनेत्री या कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात या चार अभिनेत्रींबाबत...

सादिया खतीब (Sadia Khateeb)
सादिया खतीबनं विदू विनोद चोप्रा यांच्या 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिकारा या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये सदियानं एका  मेडिकल स्टूडेंटची भूमिका साकारली होती. रक्षा बंधन ही सदियाचा दुसरा चित्रपट असणार आहे. सादिया ही काश्मिरची आहे. तिला  इंजीनियर व्हायचं होतं. त्यामुळे तिनं इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पण नंतर एका कास्टिंग एजेंटनं तिला चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. सादियाचे इंस्टाग्रामवर   21 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.  

स्मृती श्रीकांत (Smrithi Srikanth)
स्मृती श्रीकांत ही मॉडेल आहे. स्मृती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. रक्षा बंधन या चित्रपटामध्ये स्मृतीचं कास्टिंग हे मुकेश छाबडानं केलं. 

 शहजमीन कौर(Sahejmeen Kaur)

'रक्षा बंधन' मधील एका अभिनेत्रीचं नाव हे शहजमीन कौर आहे. शहजमीन ही दिल्लीमध्ये राहते. द्वारका येथे शहजमीननं शिक्षण पूर्ण केलं. शहजमीनचे  इंस्टाग्राम जवळपास  1850 फॉलोअर्स आहेत. 

दीपिका खन्ना (Deepika Khanna)
दीपिका खन्ना ही मुंबईमध्ये राहते. 'पटियाला बेब्स'  या मालिकेमध्ये दीपिकानं काम केलं. थँक यू फॉर शेयरिंग', 'ये क्रेजी दिल' आणि 'गंदी बात'  या वेब सीरिजमध्ये दीपिकानं काम केलं.  

अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अक्षयचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget