एक्स्प्लोर

Bholaa Box Office Collection : अजयच्या 'भोला'ची छप्परफाड कमाई सुरूच; 50 कोटींचा टप्पा केला पार

Ajay Devgn : अजय देवगणच्या 'भोला' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा (Tabu) 'भोला' (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 30 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'भोला' हा सिनेमा अजयच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला तरी दुसरीकडे या सिनेमाला सिनेरसिकांनी मात्र पसंती दर्शवली नाही. 'भोला'च्या निर्मात्यांच्या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. पण पाच दिवसात या सिनेमाने फक्त 48.78 कोटींची कमाई केली. तर सहाव्या दिवशी या सिनेमाने 4.50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 53.28 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

अजयच्या 'भोला'ची वाटलाच 100 कोटींच्या दिशेने

अजय देवगणच्या 'भोला' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 50 कोटींची कमाई केली असली तरी लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटले जात आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'भोला' हिट की फ्लॉप?

'भोला' या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत अजयने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजयने दिग्दर्शित केलेला एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेला नाही. त्यामुळे आता अजय आणि तब्बूचा 'भोला' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'भोला' हा सिनेमा 'कैथी' या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. लोकेश कनगराजने त्यावेळी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता 'भोला' या सिनेमात अजय देवगण, तब्बूसह संजय मिश्रा, गजराव राव, मकरंद देशपांडे, किरण कुमार आणि दीपक डोबरियाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'भोला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कनगराजने सांभाळली आहे. एकीकडे नानीचा 'दसरा' सिनेमागृहात धमाका करत असताना दुसरीकडे अजयच्या 'भोला'ची चांगलीच क्रेझ आहे. 'भोला'चे वीकेंडचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. अजयचे चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर नानीचा दसरा आणि अजयचा भोला ठरतोय हिट; चौथ्या दिवशी चित्रपटांनी केली एवढी कमाई

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget