एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर सलमान खान विरुद्ध ऐश्वर्या राय

अनिल कपूर साकारत असलेली फॅनी खान ही व्यक्तिरेखा मुस्लिम असल्यामुळे ईदशिवाय दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही, असं निर्मात्यांनी सांगितलं.

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांसाठी नव्या सिनेमाची पर्वणी घेऊन येतो. ईदला सल्लूचा सिनेमा ही जणू परंपराच झाली आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानशी टक्कर घेण्याचं धाडस सहसा कोणी मोठा स्टार करत नाही. मात्र खुद्द ऐश्वर्याने हा पंगा घेतला आहे. सलमानने 'रेस 3' चित्रपटासाठी 2018 मधली ईद राखून ठेवली आहे. 15 जून 2018 रोजी रेस 3 प्रदर्शित होणार आहे. परंतु सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड अर्थात ऐश्वर्या राय बच्चनचा 'फॅनी खान'ही त्याच दिवशी प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत. 2002 मधल्या ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांपासून अंतर राखलं होतं, मात्र आता एकाच दिवशी दोघांचे सिनेमे रीलिज झाले, तर चर्चा तर होणारच! फॅनी खानमध्ये ऐश्वर्यासोबत अनिल कपूर झळकणार आहे. निर्मात्यांनी दोघांसोबत चर्चा करुनच रीलिजची तारीख निश्चित केली. सणासुदीला चित्रपट प्रदर्शित होत असल्याने दोघंही खुशच होते. अनिल साकारत असलेली फॅनी खान ही व्यक्तिरेखा मुस्लिम असल्यामुळे ईदशिवाय दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही, असं निर्मात्यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर
गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर
Deool Band 2: स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?
स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?
Drishyam 3: सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार
सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार
Raja Shivaji: 'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?
'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
Embed widget