एक्स्प्लोर

Naatu Naatu Song : जगभरात 'नाटू नाटू'चा डंका; ऑस्करनंतर 1,105 पटीने वाढलं सर्चिंग

RRR : 'आरआरआर' या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर हे गाणं जगभरात चर्चेत आहे.

RRR Movie Naatu Naatu Song : 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीने इतिहास रचला आहे. 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमधील पुरस्कारावर नाव कोरलं आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार,'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर गूगलवर या गाण्याचं सर्चिंग 1,105 पटीने वाढलं आहे. 

'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर जगभरातील सिनेप्रेमी 'नाटू नाटू' हे गाणं गूगलवर सर्च करत आहेत. मार्चमध्ये रिलीज झालेल्या या गाण्याला टिक-टॉकवर 52.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सोहळ्यात काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणं गायलं. त्यांच्या गायणाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. ओस्कर पुरस्कार सोहळ्यात या गाण्याला 'स्टँडिंग ओव्हेशन'देखील मिळालं.

View this post on Instagram
 
A post shared by Jr NTR (@jrntr)

'आरआरआर' हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. देशासह परदेशातदेखील या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातील 'नाटू नाटू' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. हे गाणं चंद्रबोसने लिहिलं आहे तर एमएस किरावणीने संगीतबद्ध केलं आहे. 'नाटू नाटू' हे गाणं हिंदीत 'नाचो नाचो', तामिळमध्ये 'नट्टू कूथु' आणि कन्नडमध्ये 'हल्ली नातु' म्हणून रिलीज करण्यात आले आहे. 

पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू'ची धूम

'ऑस्कर 2023'मध्ये एस.एस राजामौलींच्या आरआरआर सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने इतिहास घडवला आहे. ऑस्करआधी 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. या गाण्यावर प्रेम रक्षित यांनी केलेल्या कमालीच्या नृत्यदिग्दर्शनालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. 

'आरआरआर 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (RRR 2 Release)

'आरआरआर' (RRR) या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची अर्थात 'आरआरआर 2'ची (RRR 2) घोषणा केली आहे. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू असून लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Oscars 2023 : अटकेपार झेंडा रोवणाऱ्या नाटू नाटू गाण्याचा अर्थ काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश
आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश
माहेरून पैसे आणण्याचा तगादा, नंतर पत्नीला बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती; नकार देताच सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून तीन तलाक
सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून आधी 15 लाखांचा तगादा, मग बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती, नंतर तलाक…तलाक…तलाक
Embed widget