एक्स्प्लोर
न्यूझीलंडसोबतच्या पराभवानंतर टीम इंडियाबाबत आमिर खान, इशा गुप्ता आणि रणदीप हुड्डा म्हणतात...
सामना गमावल्यामुळे आजच्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या फलंदाजांवर टीका सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे कट्टर समर्थक संघाच्या बाजूने आहेत.
लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करुन फायनलमध्ये धडक दिली आहे. भारताने हा सामना गमावल्यामुळे आजच्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या फलंदाजांवर टीका सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे कट्टर समर्थक संघाच्या बाजूने आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांसह बॉलिवूडही मागे नाही.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने टीम इंडियाचे कौतुक केले आहे. आमिर खानने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये आमिरने म्हटले आहे की, "विराट आज नशीब आपल्या सोबत नव्हतं. आजचा दिवस आपला नव्हता. ज्या दिवशी भारताने स्वतःसाठी सेमीफायनलची दारं उघडली तसेच गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले, माझ्यासाठी या टीमने तेव्हाच वर्ल्डकप जिंकला होता. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही खूप चांगले खेळलात. काल जर पाऊस पडला नसता, तर आजचं चित्र वेगळं असतं. तुम्ही शानदार प्रदर्शन केले. मला तुमच्यावर गर्व आहे."
आमिर नंतर अभिनेते बोमन इराणी, अभिनेत्री इशा गुप्ता आणि रणदीप हुड्डा यांनीदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत..@imVkohli @BCCI #TeamIndia pic.twitter.com/a9mCqYKSGo
— Aamir Khan (@aamir_khan) July 10, 2019
Hard luck team india .. played a very spirited game through the tournament ???????????????? the wicket of Dhoni and his walk back just broke my heart #INDvsNZ proud nonetheless ???????? pic.twitter.com/iGCPhIhLEU
— Randeep Hooda (@RandeepHooda) July 10, 2019
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील टीम इंडियाला पाठिंबा दर्शवला आहेWatching @imVkohli answering questions at the press conf. Replying with poise, grace and wisdom. Guess he’d rather be with his teammates right now....but he’s doing his job brilliantly over here too. Must be tough. Great job Virat.#INDvNZL #INDvsNZ #CWC2019
— Boman Irani (@bomanirani) July 10, 2019
A disappointing result, but good to see #TeamIndia’s fighting spirit till the very end.
India batted, bowled, fielded well throughout the tournament, of which we are very proud. Wins and losses are a part of life. Best wishes to the team for their future endeavours. #INDvsNZ — Narendra Modi (@narendramodi) July 10, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement