एक्स्प्लोर

Aditya Narayan : आदित्य नारायण लवकरच होणार बाबा, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला...

Aditya Narayan : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच बाळाचं आगमन होणार आहे.

Aditya Narayan : आदित्य नारायण (Aditya Narayan) - श्वेता अग्रवालच्या (Shweta Agarwal) घरी लवकरच  बाळाचं आगमन होणार आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. त्या फोटोत दोघेही आनंदी दिसत होते. आता आदित्यने त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

आदित्य नारायणने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे,"माझे बाबा, माझे पहिले आणि कायमस्वरूपीचे हिरो...आणि आता कोणत्याही क्षणी मीदेखील बाबा होऊ शकतो". आदित्यने शेअर केलेल्या फोटोत तो खूपच गोंडस दिसत आहे. याआधी आदित्यने सोशल मीडियावर श्वेतासोबतचे फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘श्वेता आणि मी लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत.

Aditya Narayan : आदित्य नारायण लवकरच होणार बाबा, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला... 2020 मध्ये आदित्य आणि श्वेता अडकले होते लग्नबंधनात 

आदित्य आणि श्वेता यांनी ‘शपित’ (2010) या सिनेमात एकत्र काम केले होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. आदित्य आणि श्वेता यांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते.

संबंधित बातम्या

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Kacha Badam : शेंगदाणे विक्रेता ते सेलिब्रिटी, शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Marathe On Film Rejection: '...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
'...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
Singer Gulab Sidhus Firing: भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
Pooja Sawant and Siddhesh chavan: पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
Venice Film Festival 2026: व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार
व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Maratha Reservation: आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Omraje Nimbalkar and Manoj Jarange Patil: तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणाचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणाचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
Narendra Modi Ganesh Chaturthi 2026: विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
Embed widget