एक्स्प्लोर

Aditi Rao Hydari- Siddharth Dance Video: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

नुकताच अदिती (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थ (Siddharth) यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari- Siddharth Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी  (Aditi Rao Hydari) ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या  वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मुंबईतील एका कॅफेमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ (Siddharth) हे दोघे काही दिवसांपूर्वी डेटला गेले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. नुकताच अदिती आणि सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमधील दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  

अदितीनं शेअर केला व्हिडीओ


अदितीनं शेअर केलेल्या सिद्धार्थसोबतच्या डान्स व्हिडीओमध्ये ते दोघे खास लूकमध्ये दिसत आहेत. अदिती प्रिंटेड ब्लॅक शरारा आणि सिद्धार्थ हा ब्लॅक टी-शर्ट अशा सिंपल अँड कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमधील अदिती आणि सिद्धार्थच्या डान्स स्टेपनं अनेकांचे लक्ष वेधले. या व्हिडीओला अदितीनं 'डान्स मंकीज.... द रील डील' असं कॅप्शन दिलं आहे. 

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अदिती आणि सिद्धार्थ यांच्या डान्सच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं या दोघांच्या व्हिडीओला कमेंट केली, 'दोघांचे अभिनंदन, तुमच्या लग्नाचे फोटो कधी शेअर करत आहात? ते पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत', 'हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का?', असा प्रश्न एका नेटकऱ्यानं अदितीनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन विचारला. अदितीनं शेअर केलेला हा व्हिडीओ जवळपास तीन मिलियनपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या डेटिंगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पण अजूनही दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण दोघांच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अदिती आणि सिद्धार्थ हे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता अदितीनं सिद्धार्थसोबत एका दाक्षिणात्य गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

अदिती आणि सिद्धार्थचे चित्रपट


अदितीचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला दिल्ली 6 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तर सिद्धार्थच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. रंगदेबसंती, बॉस यांसारख्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ प्रमुख भूमिका साकारली. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Aditi Rao Hydari And Siddharth: अदिती राव हैदरी करतेय सिद्धार्थला डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget