एक्स्प्लोर

अभिनेत्री झीनत अमान यांची व्यावसायिकाविरोधात बलात्काराची तक्रार

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईतील एका व्यावयायिकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला गुरुवारी रात्री अटकही करण्यात आली आहे.

मुंबई : प्रसिद्ध सिनेअभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईतील एका व्यावयायिकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला गुरुवारी रात्री अटकही करण्यात आली आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. काल गुरुवारी रात्री मोहम्मद सरफराज नावाच्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. 68 वर्षीय अभिनेत्री झीनत अमान यांनी आरोपी व्यावसायिकाविरोधात महिन्याभरापूर्वीही पाठलाग करुन धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही 30 जानेवारीला पोलिसांनी आरोपी व्यावसायिकाला अटक केली होती. आता मात्र त्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्याच्याविरोधात 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीचीही तक्रार झीनत अमान यांनी महिन्यापूर्वी दाखल केली आहे. आरोपी बऱ्याच दिवसांपासून झीनत अमान यांचा  पाठलाग करत होता. तसंच त्यांना व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजही पाठवत होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपीने झीनत अमान यांच्या घरात घुसून त्यांचा विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. कोण आहेत झीनत अमान? 19 नोव्हेंबर 1949 ला मुंबईत जन्मलेल्या झीनत अमान 80 आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सत्यम शिवम सुन्दरम (1978), धर्मवीर (1977), हरे रामा हरे कृष्णा (1971), यादों की बारात (1973), लावारिस (1981) या सिनेमांमधील झीनत अमान यांच्या भूमिका बऱ्याच गाजल्या आहेत. 1973 साली झीनत अमान यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Embed widget