एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मूळ नाव अनुसया आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिलं होतं.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मूळ नाव अनुसया आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिलं होतं. प्रेमासाठी वाट्टेल ते, आम्ही जातो आमच्या गावा, भालू हे उमा भेंडे यांचे गाजलेले सिनेमे आहेत. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांतही काम केलेलं आहे. त्या मूळ कोल्हापूरच्या होत्या. 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अशी उमा भेंडे यांची ओळख होती. त्यांनी आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. दोस्ती हा त्यांचा गाजलेला हिंदी सिनेमा आहे. आजारामुळे उमा भेंडे यांचं निधन झालं. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना हृदयाचा त्रास होता, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eetha Shraddha Kapoor: 'छावा' सिनेमातील अभिनेता 'ईठा'मध्येही झळकला, श्रद्धा कपूरसोबत मराठीत बोलला, भन्नाट किस्साही सांगितला
'छावा' सिनेमातील अभिनेता 'ईठा'मध्येही झळकला, श्रद्धा कपूरसोबत मराठीत बोलला, भन्नाट किस्साही सांगितला
Actress Married Former CM: प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल
Youtuber Crime News: प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...
प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...
Cocktail 2 Box Office Collection: Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
Embed widget