एक्स्प्लोर

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अर्ध्यातच सोडलं शिक्षण; त्यावेळी अशी दिसतं होती दिशा पाटनी!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 40 मिलियन झाली आहे. दिशा नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मुंबई : अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच दिशा पाटनीचे सोशल मीडियावरही अनेक फॅन्स आहेत. काही दिवसांपूर्वीच दिशाचे इन्स्टाग्रामवर 40 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. दिशा नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करतात. काही दिवसांपूर्वी दिशाच्या अशाच एका क्लासी फोटोवर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत कमेंट केली होती.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अर्ध्यातच सोडलं शिक्षण; त्यावेळी अशी दिसतं होती दिशा पाटनी!

पण तुम्हाला माहिती आहे का? आताची हॉट आणि ग्लॅमरस दिशा पाटनी आधी कशी दिसायची? आज जाणून घेऊया दिशाचं कुटुंब, तिचं शिक्षण आणि करिअरबाबत...

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अर्ध्यातच सोडलं शिक्षण; त्यावेळी अशी दिसतं होती दिशा पाटनी!

अनेक तरूणांच्या मनावर राज्य करणारी दिशा पाटनी कॉलेज ड्रॉपआउट आहे. तिने 2013 मध्ये 'फेमिना मिस इंडिया इंदोर' इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडलं होतं. या इव्हेंटमध्ये ती फर्स्ट रनरअप होती.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अर्ध्यातच सोडलं शिक्षण; त्यावेळी अशी दिसतं होती दिशा पाटनी!

असं सांगण्यात येतं की, या दरम्यान दिशाने चित्रपट 'हिरोपंती'साठी ऑडिशन दिलं होतं. परंतु, तीचं सिलेक्शन झालं नाही. दिशाला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत अनेकदा हार मानावी लागली होती. दिशाच्या ऑडिशन व्हिडीओंपैकी एक व्हिडीओ आजही युट्यूबवर आहे, ज्यामध्ये तिने आका जाहीरातीसाठी ऑडिशन दिलं होतं.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अर्ध्यातच सोडलं शिक्षण; त्यावेळी अशी दिसतं होती दिशा पाटनी!

दिशा एका राजपूत कुटुंबातून आली आहे. तिचे वडील जगदीश सिंह पाटनी उत्तर प्रदेशचे पोलिसांच डीएसपी आहेत. दिशाची एक मोठी बहिण खुशबू आणि छोटा भाऊ सूर्यांश आहे. तर तिची आई गृहिणी आहे. दरम्यान, रिलेशनशिप स्टेटसबाबत बोलायचे झाले तर नेहमी दिशाचं नाव टायगरसोबत जोडलं जातं. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगरसोबत रिलेशनमध्ये येण्याआधी दिशा टीव्ही सेलिब्रिटी पार्थ समथानलाही डेट करत होती.

दिशाच्या ऑडिशनचा व्हिडीओ : 

बॉलिवूडबाबत बोलायचं झालं तर दिशाला खरी ओळख 'एमएस धोनी' या चित्रपटातून मिळाली होती. ज्यामध्ये दिशासोबत दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतही दिसून आला होता.

सध्याच्या दिशाच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, दिशा काही दिवसांपूर्वी अॅक्शन-थ्रीलर 'मलंग' या चित्रपटात दिसून आली होती. तिने सलमान खानसोबत 'भारत' या चित्रपटातही स्क्रिन शेअर केली होती. तसेच सलमान खानचा आगामी चित्रपट 'राधे : योर मोस्ट वांटेड भाई' यामध्येही दिशा दिसून येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget