एक्स्प्लोर

अजय देवगण दिग्दर्शित करणार 'हा' चित्रपट, बिग बींसह पडद्यावरही दिसणार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ajay devgn आता दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगण दिग्दर्शित या सिनेमात काम करणार आहेत बिग बी अमिताभ बच्चन amitabh bachchan.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आता दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगण दिग्दर्शित या सिनेमात काम करणार आहेत बिग बी अमिताभ बच्चन.  'मेडे' असं या चित्रपटाचं नाव असून यासाठी अजय देवगण संपूर्णपणे तयार असल्याची माहिती आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह स्वत: अजय देवगण देखील दिसणार आहे. याआधी बिग बी बच्चन आणि अजय देवगण यांनी 'मेजर साहब', 'खाकी', 'सत्याग्रह', आणि 'हिंदुस्तान की कसम' मध्ये एकत्र काम केलं होतं. दोघं आता सात वर्षांनंतर एकत्रित पडद्यावर दिसणार आहेत. 2013 मध्ये  'सत्याग्रह' सिनेमात दोघे एकत्र दिसले होते.

'मेडे' हा सिनेमा अजय देवगण दिग्दर्शित करणार आहे. सूत्रांनी सांगितलं की, अजय  'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' मधील आपलं काम पूर्ण झाल्यानंतर या प्रोजेक्टला सुरु करणार आहे. हैदराबादमध्ये या नव्या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. सध्या अमिताभ बच्चन हे  केबीसीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

आपला नवा सिनेमा 'मेडे'साठी  अजय देवगण खूप उत्साहित आहे. तो हैदराबादमध्ये लवकरच सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे. या सिनेमात बच्चन यांची साथ असणं मोठी गोष्ट मानली जात आहे. बच्चन देखील या सिनेमासाठी उत्साहीत असल्याचं बोललं जात आहे.  भुज द प्राइड ऑफ इंडियाची शूटिंग संपल्यानंतर अजय देवगण आपल्या या नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे. तो अमिताभ यांच्यासोबत काम करणार असल्यामुळं आनंदी आहे. या चित्रपटाविषयी अद्याप काही डिटेल्स समोर आलेल्या नाहीत. मात्र या दोघांना एकत्रित पाहण्यासाठी आणि अजय देवगणचं दिग्दर्शन पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
Ranbir Kapoor on Dhoom 4: 'रामायण'नंतर रणबीर कपूर 'धूम 4'मध्ये झळकणार? नक्की खरं काय? अभिनेत्यानं स्वत:च केलाय खुलासा
'रामायण'नंतर रणबीर कपूर 'धूम 4'मध्ये झळकणार? नक्की खरं काय? अभिनेत्यानं स्वत:च केलाय खुलासा
Zee5 वरील या मराठी वेबसीरिजची एकच चर्चा; सासूला अरेतुरे करणारी सून, आईचा प्रेमळ धाक; प्रत्येक कुटुंबाने पाहायलाच हवी ही सीरिज
Zee5 वरील या मराठी वेबसीरिजची एकच चर्चा; सासूला अरेतुरे करणारी सून, आईचा प्रेमळ धाक; प्रत्येक कुटुंबाने पाहायलाच हवी ही सीरिज
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andahre On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget