एक्स्प्लोर

Vijay Raghavendra Wife Spandana : दाक्षिणात्य अभिनेता विजय राघवेंद्रवर कोसळला दु:खाचा डोंगर; पत्नी स्पंदनाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेता विजय राघवेंद्रची (Vijay Raghavendra) पत्नी स्पंदना राघवेंद्रचे (Spandana Raghavendra) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Vijay Raghavendra Wife Spandana Passes Away: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय राघवेंद्रची (Vijay Raghavendra) पत्नी स्पंदना राघवेंद्रचे (Spandana Raghavendra) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्टनुसार, विजय राघवेंद्र आणि स्पंदना हे जोडपे थायलंडमध्ये असताना स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आला. लो ब्लड प्रेशरमुळे स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आला, असं म्हटलं जात आहे. स्पंदनाचे पार्थिव उद्या भारतात आणण्यात येणार आहे.

विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांनी  26 ऑगस्ट 2007 रोजी लग्नगाठ बांधली. विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांच्या लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाच्या 19 दिवस आधीच स्पंदनाने जगाचा निरोप घेतला आहे. विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांना  शौर्य नावाचा मुलगा आहे. 

स्पंदना ही सहाय्यक पोलिस आयुक्त बी.के. शिवराम यांची मुलगी होती. विजय राघवेंद्र हा स्पंदना आणि शौर्यसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. स्पंदनाच्या निधनानं राघवेंद्र कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्पंदनाचे पार्थिव उद्या (8 ऑगस्ट) बंगळुरूला आणण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विजय राघवेंद्र हा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. डान्स कर्नाटक डान्स या कार्यक्रमाचे त्यानं परीक्षण केले आहे. विजय राघवेंद्रनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच त्यानं काही रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. तसेच  2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या "अपूर्व" या चित्रपटात विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाने भूमिका साकारली होती.  

अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पंदनाला श्रद्धांजली वाहिली आहे.  सय्यद नसीर हुसेन यांनी देखील ट्वीट शेअर करुन स्पंदनाला श्रद्धांजली वाहिली.

ह्रदयविकाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे. विजयचा चुलत भाऊ अभिनेता पुनीत राजकुमारचे ऑक्टोबर 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Arvind Shekar: अभिनेत्री श्रुतीवर कोसळला दु:खाचा डोंगर; पतीनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Embed widget