एक्स्प्लोर

Rio Kapadia Demise: चक दे इंडिया फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेते रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांनी वयाच्या 66 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

Rio Kapadia Demise: अभिनेते रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांचे  निधन झाले आहे. रिओ यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रिओ यांच्या पार्थिवावर  15 सप्टेंबर 2023 रोजी गोरेगाव येथील शिव धाम शमशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  रिओ कपाडिया  यांच्या पश्चात पत्नी मारिया फराह, मुले अमन आणि वीर असा परिवार आहे.

रिओ कपाडिया  यांचे चित्रपट

रिओ कपाडिया यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी दिल चाहता है, चक दे ​​इंडिया, हॅप्पी न्यू इअर, मर्दानी यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली. तसेच काही वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी मेड इन हेवन आणि द बिग बुल या वेब सीरिजमध्ये काम केले. तसेच त्यांनी क्यूंकी सास भी कभी बहू थी,  सपने सुहाने लडकपण के  या मालिकांमध्ये देखील काम केले होते. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या मेड इन हेवन सीझन 2 या प्राइम व्हिडिओवरील वेब सीरिजच्या एका एपिसोडमध्ये  त्यांनी काम केले होते. रियो यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

रिओ कपाडिया यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  रिओ कपाडिया हे काही महिन्यांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये  हॉलिडेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी  स्वित्झर्लंडमधील यश चोप्रा यांच्या पुतळ्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "स्वित्झर्लंड! अविश्वसनीय सौंदर्य! झुरिच, माउंट टिटलिस, इंटरलेकन, ल्यूसर्न, जंगफ्रॉजोच आणि यश चोप्राजींच्या शेजारी उभे राहण्याचा अभिमान. मी तिथे तीनदा गेलो आहे!'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rio Kapadia (@riokapadia)

 रिओ हे सोशल मीडियावर विविध सेलिब्रिटींसोबतचे फोटो शेअर करत होते. त्यांनी अर्जुन रामपाल, नाना पाटेकर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  सध्या अनेक जण रिओ यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहात आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rio Kapadia (@riokapadia)

संबंधित बातम्या:

Famous Actor Birbal: कॉमेडियन बिरबल यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Embed widget