एक्स्प्लोर

ब्रेन स्ट्रोकमुळे राहुल रॉय यांच्या शरीराच्या डाव्या बाजूवर परिणाम; औषधांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची डॉक्टरांची माहिती

अभिनेते राहुल रॉय यांना 'LAC - लिव्ह द बॅटल' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोक आला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मुंबई : 1990 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी'मधून एका रात्रीत स्टार बनलेले अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांना अफेजया नावाचा आजार झाला आहे. या आजारामुळे ते कोणतंही वाक्यं व्यवस्थित बोलू शकतं नाहीत. रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची शस्त्रक्रिया करण्यावर विचार करत आहे. परंतु, शस्त्रक्रिया करणं त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं आहे. त्यामुळे अद्याप त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे की, राहुल रॉय यांच्यावर उपचार सुरु असून ते औषधांना प्रतिसाद देत आहेत. तसेच त्यांचा वायटल पॅरामीटर सामान्य होत आहे. परंतु, यामुळे राहुल यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला आहे. तसेच एक हातही अशक्त झाला आहे. त्यांची रिकव्हरी फार सावकाश होत आहे. त्यांना नंतर फिजिओथेरपीच्या काही सेशन्सची गरज पडणार आहे.

औषधांचा होतोय परिणाम

दरम्यान, राहुल रॉय यांना कारगिलमध्ये 'LAC - लिव्ह द बॅटल'च्या चित्रीकरणादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. राहुल यांची बहीण प्रियांका आणि तिचे पती रोमिर सेन त्यांची काळजी घेत आहेत. रोमिर सेन यांनी राहुल यांच्या तब्बेतीबाबत सांगितलं की, "आम्ही राहुल यांच्या सोबत आहोत आणि डॉक्टरांनी जे ट्रिटमेंट करत आहेत, त्यांना ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. ते लवकरच ठीक होतील. परंतु त्यांच्यासाठी प्रार्थना करा."

28 नोव्हेंबरला रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय अभिनेते राहुल रॉय यांना 7 दिवसांपूर्वी कारगिलमध्ये चित्रिकर करत असताना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला. त्यावेळी त्यांना श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आलं. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या : 

राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक, मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु

महत्त्वाच्या बातम्या

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Embed widget