एक्स्प्लोर

Ved : "भाऊ अन् वहिणीने लावलयं 'वेड"; अभिषेक बच्चनने रितेश-जिनिलायाचं केलं जाहीर कौतुक

Ved Movie : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचं अभिषेक बच्चनने खास पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे.

Abhishek Bachchan On Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या 'वेड' (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अशातच अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) खास पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनिलियाचं जाहीर कौतुक केलं आहे. 

अभिषेकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर 'वेड' (Ved Movie) सिनेमाच्या कमाईचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"कमाल... रितेश - जिनिलाया तुम्ही खरचं एक चांगली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणखी आहे. तुम्हाला मिळत असलेल्या यशाबद्दल मला नक्कीच आनंद आहे". 

अभिषेकची पोस्ट शेअर करत जिनिलियाने (Genelia DSouza) लिहिलं आहे,"अभिषेक खूप खूप आभार... सुरुवातीपासूनच तू माझ्या आणि रितेशच्या पाठिशी होतास". रितेश आणि जिनिलियाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Ved :

'वेड' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ved Box Office Collection) 

रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ने आठवड्याभरातच बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईचा आलेख चढताच आहे. रिलीजच्या नवव्या दिवशी या सिनेमाने तब्बल पाच कोटींचा गल्ला जमवला आहे. वर्षाच्या सुरुवातीला या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20 कोटींची कमाई करत मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखलले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumbai Film Company (@mumbaifilmcompany)

'वेड' हा सिनेमा आता किती कमाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या सिनेमात रितेशने दुहेरी भूमिका बजावली आहे. अभिनय करण्यासोबत त्याने या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमतातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राची लाडकी वहिणी अर्थात जिनिलियाने या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 

संबंधित बातम्या

Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
Ajay Devgans Dhamaal 4 Box Office: दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
Kangana Ranaut on CJP: आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
Abhinav Shuklas Podcast: 'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget