एक्स्प्लोर

Sardar Udham: 'सरदार उधम' ला पाच कॅटेगिरीतील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; चित्रपटाच्या दिग्दर्शकानं 'या' अभिनेत्याला समर्पित केले पुरस्कार

सरदार उधम (Sardar Udham) या चित्रपटानं  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पाच कॅटेगिरीमधील पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.

Sardar Udham:   69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2023) घोषणा करण्यात आली आहे. यंदा अनेक हिंदी, मराठी आणि साऊथ चित्रपटांनी विविध कॅटेगिरीमधील राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सरदार उधम (Sardar Udham) या चित्रपटानं  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पाच कॅटेगिरीमधील पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक शूजित सरकारनं (Shoojit Sircar) हे पाच पुरस्कार अभिनेता इरफान खानला (Irrfan Khan) समर्पित केले आहेत. 

सरदार उधम चित्रपटानं जिंकले हे पाच पुरस्कार-

  1. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
  2. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (अविक मुखोपाध्याय)
  3. सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर (वीरा कपूर EE)
  4. सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन (दिमित्री मलिच आणि मानसी ध्रुव मेहता) 
  5. सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (सिंजॉय जोसेफ)

शूजित सरकारनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सरदार उधम चित्रपटाला मिळालेल्या पाच पुरस्कारांची माहिती देत लिहिलं, 'इरफान खान यांना समर्पित'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoojit Sircar (@shoojitsircar)

अभिनेता विकी कौशलनं देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'अभिनंदन टीम! सरदार उधमचा एक भाग होण्यासाठी अभिनमान वाटते ... हे इरफान सरांसाठी'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

शूजितने सांगितले की, जेव्हा तो अभिषेक बच्चनसोबत पुढच्या चित्रपटाच्या तयारीची चर्चा करत होता, तेव्हा कोणीतरी त्याला फोन करून सरदार उधम चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली आणि ही बातमी कळाल्यानंतर अभिषेक बच्चनने त्याला मिठी मारून अभिनंदन केले.

सरदार उधम हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकी कौशलसोबतच  शॉन स्कॉट, स्टीफन होगन, अमोल पराशर, बनिता संधू यांनी प्रमुख भूमिका साकारली. शुभेंदू भट्टाचार्य,रितेश शहा यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; पाहा विजेत्यांची यादी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget