एक्स्प्लोर

Preity Zinta : प्रीती झिंटा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार, सनी देओल सोबत पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार

Preity Zinta : अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. बंप्पर कमाई देखील केली. त्यामुळे सनी देओलकडे सध्या अनेक सिनेमांच्या ऑफर आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मने जिंकणार आहे.

Preity Zinta : अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. बंप्पर कमाई देखील केली. त्यामुळे सनी देओलकडे सध्या अनेक सिनेमांच्या ऑफर आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मने जिंकणार आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रीती झिंटाही (Preity Zinta) सनी देओल (Sunny Deol) सोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे बोलले जात आहे.  'गदर 2' च्या यशानंतर सनी देओल 'सफर' या सिनेमाची शूटींग पूर्ण करत आहे. या शिवाय सनीच्या 'लाहोर' या सिनेमाच्याही चर्चा रंगल्या आहेत. हा सिनेमा आमिर खान प्रॉडक्शनद्वारे बनवला जात आहे. 

सनीच्या सिनेमातून प्रीती झिंटाचे पुनरागमन

अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) आगमी सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी हे करत आहेत. सिनेमाबाबत नुकतेच एक अपडेट त्यांनी शेअर केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रीती झिंटा या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्याची शक्यता आहे. प्रीती झिंटा बुधवारी (दि.24) मुंबईतील एका स्टुडिओतून बाहेर पडताना दिसली. प्रीती लूट टेस्टसाठी स्टुडिओत पोहोचली असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लाहोर 1947 साठी प्रीतीने हा लूक टेस्ट दिला असल्याचे बोलले जात आहे. प्रीती या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. यापूर्वी प्रीती आणि सनी हे दोघेही 'हिरो : लव स्टोरी ऑफ ए स्पाई', फर्ज, भैय्याजी सुपरहिट या सिनेमातून एकत्र पाहायला मिळाले आहेत. 

संतोषी-सनी जोडगोळी पुन्हा एकत्र

सनी देओल आणि राजकुमार संतोषी 'कॉफी विद करण सीझन 8' मध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. करण जोहरच्या या शोमध्ये त्याला दोघांच्या एकत्र काम करण्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी सनी देओल म्हणाला, "जेव्हा आमिर खान 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीमध्ये आले. तेव्हा ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की, मला तुम्हाला भेटायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची भेट झाली. आम्ही सोबत काम करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही या प्रोजेक्टवर काम करण्याचे ठरवले." राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी 90 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. यामध्ये घायल, दामिनी, घातक यांसारखे हिट सिनेमांचा समावेश आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Fighter : हृतिकच्या 'फायटर'ला 'या' देशांत बंदी, निर्मात्यांना मोठा फटका; ओपनिंग डेला किती कमाई करणार?

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget