एक्स्प्लोर

Video : 'पीके' व्यतिरिक्त आमिर खानच्या आणखी एका सुपरहिट चित्रपटासाठी अनुष्कानं दिलेली ऑडिशन, पण...

सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची झलक पाहायला मिळत आहे

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या अभिनय विश्वातील कारकिर्दीसोबतच आता लक्ष वेधत आहे ते म्हणजे तिच्या खासगी जीवनामुळे. काही दिवसांपूर्वीच अनुष्कानं एका मुलीला जन्म दिला. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत असतानाच ही अभिनेत्री न विसरता करिअरच्या बाबतीतही महत्त्वाकांक्षी दिसत आहे. अशा या अभिनेत्रीच्या नावे अनेक यशस्वी चित्रपटांची नोंद आहे. किंबहुना सध्या तिच्या एका ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो चित्रपट तिला मिळाला असता तर तिच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाणार होता. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातील संवाद बोलताना दिसत आहे. ग्रेसी सिंह हिच्यावर चित्रीत करण्यात आलेलं दृश्य अनुष्कानं त्या ऑडिशनसाठी निवडलं होतं. या ऑडिशननंतर अनुष्काची ज्या चित्रपटासाठी निवड होऊ शकली नाही, तो चित्रपट म्हणजे '3 इडियट्स'. 

आमिर खान, शरमन जोशी, आर. माधवन, बोमन इराणी, करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटासाठी अनुष्काची निवड होऊ शकली नाही असं म्हटलं जातं. असं असलं तरीही जवळपास 5 वर्षांनंतर राजकुमार हिरानी यांनी 'पीके' या चित्रपटासाठी अनुष्काची निवड केली होती. यातही आमिर खान मुख्य भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकली होती. 

Randhir Kapoor Corona Positive : ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

View this post on Instagram
 
A post shared by nushkie♡ (@anushka.loops)

निर्मिती क्षेत्रातही अनुष्काचं नाव 

अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवल्यानंतर अनुष्का शर्मा चित्रपट आणि कलाकृतींच्या निर्मितीकडेही वळली.  'परी' या चित्रपटानंतर तिच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत 'बुलबूल', 'पाताल लोक'ही वेब सीरिजही साकारण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget