एक्स्प्लोर

Video | नवीकोरी Lamborghini कार्तिक आर्यनच्या हाती येताच झाला स्फोट

, मग मी काही महागड्या गोष्टींसाठी बनलोच नाही आहे, असं तो नेमकं का म्हणाला माहितीये... ?

मुंबई :  जीवनात एखादी वस्तू किंबहुना एखादी महागडी वस्तू आपल्याकडे असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. वस्तूचं स्वरुप बदलतं, पण हे स्वप्न मात्र कायम असतं. असंच स्वप्न पाहिलं होतं, अभिनेता कार्तिक आर्यन यानं. अर्थात त्याचं हे स्वप्नही साकार झालं. पण, मग मी काही महागड्या गोष्टींसाठी बनलोच नाही आहे अशा शब्दांत त्यानं खंतही व्यक्त केली. कारण, त्यानं ही कार खरेदी केली आणि एका स्फोटानं त्याला हादराच बसला. आता हा स्फोट नेमका कसला आणि कार्तिक नेमकं असं का म्हणतोय हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

सध्या सोशल मीडियावर कार्तिक आर्यन बराच चर्चेत आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. अगदी कमी वेळातच आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये कायमचं स्थान प्रस्थापित करणाऱ्या या युवा अभिनेत्यानं इटालियन लक्झरी ब्रँड असणाऱ्या Lamborghini या कंपनीची कार खरेदी केली आहे. भारतात बेस्ट सेलिंग रेंजमध्ये असणारी Lamborghini Urus ही कार त्यानं खरेदी केली आहे. 

Katrina Kaif Corona Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढतोय, अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह

काळ्या रंगाची ही आलिशान कार कार्तिकच्या हाती आली. कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या जीवनात आलेला हा क्षण आनंद द्विगुणित करणाराच. पण, याच क्षणी त्याला हादराही बसला. यामध्ये कुणाचं नुकसान झालं नाही, पण हो सोशल मीडियावर याची चर्चा बरीच झाली. काहीही अंदाज नसताना कार्तिक त्याच्या नव्या कारसोबत फोटोसाठी पोझ देत होता. त्याचवेळी शोभेचा फटाका फुटला आणि कारच्या मागे लाल रंगाचे कागद उडू लागले. फटाका फुटताना झालेला आवाज हा पूर्णपणे अनपेक्षित असल्यामुळं कार्तिक अक्षरश: जागचा हलला. ज्यानंतर त्यानं मोठ्या उत्साहात कार खरेदी केल्याची बातमी जाहीर करण्यासाठी हाच व्हिडीओ पोस्ट केला. जिथं, आपण कार खरेदी केली असली तरीही बहुधा आपण या महागड्या वस्तूंसाठी बनलोच नाही आहोत असं तो मोठ्या विनोदी अंदाजात म्हणताना दिसला. 

कार्तिकची ही नही Lamborghini Urus पाहून चाहत्यानी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यानं ही कार तब्बल 4.5 कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. या कार व्यतिरिक्त त्याच्याकडे BMW 5 Series आणि MINI Cooper या कारही आहेत. दरम्यान, बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे Lamborghini Urus आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Embed widget