एक्स्प्लोर

Bobby Deol : आलिशान घर, लग्झरी गाड्या अन् रेस्टॉरंट; बॉबी देओल आहे कोट्यवधींचा मालक

बॉबीकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे तसेच तो कोट्यवधींचा मालक देखील आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...

Bobby Deol : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. बॉबी देओल हा सध्या त्याच्या आश्रम या सीरिजमुळे चर्चेत आहे.  आश्रम या सीरिजचा दुसरा सिझन काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीच्या गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  बॉबीचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. बॉबीकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे तसेच तो कोट्यवधींचा मालक देखील आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...

बॉबी देओलची संपत्ती
बॉबी देओल हा एका चित्रपटासाठी दोन ते चार कोटींचे मानधन घेतो. तसेच बॉबीची मुंबईमध्ये सुहाना आणि समप्लेस एल्स नावाचे दोन चायनिज रेस्टॉरंट्स आहेत. तसेच बॉबीची पत्नी तान्याचे स्वत:चा होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. बॉबीचे मुंबईमधील जुहू भागात आलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास आठ कोटी रुपये आहे. तसेच त्याचं एक फार्म हाऊस देखील आहे. 

बॉबी देओलचे कार कलेक्शन 

बॉबी देओलकडे लग्झरी कारचे कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे लँड रोव्हर, फ्रीलँडर 2, रेंज रोवर वोग, मर्सिडीज-बेन्ज एस-क्लास, पोर्शे कायेन या गाड्या बॉबी देओलकडे आहेत. रिपोर्टनुसार, बॉबी देओलची एकूण 50 कोटींची संपत्ती आहे. बॉबी देओल हा एका वर्षात जवळपास आठ कोटींची कमाई करतो. 

आश्रम सीरिजमुळे मिळाली विशेष लोकप्रियता

बॉबी देओलला आश्रम या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानं निराला बाबा ही भूमिका आश्रम सीरिज दोन्ही सिझनमध्ये साकारली. या सीरिजमधील बॉबी देओलच्या अभिनयाला आणि सीरिजच्या कथानकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमध्ये अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

The Paradise Box Office Collection: 'द पॅराडाईज'चा 'हनुमान अंश'च्या सिंहासनाला धक्का? रिलीज होताच जगभरात धुमाकूळ; पहिल्या दिवसाचं शॉकिंग कलेक्शन
'द पॅराडाईज'चा 'हनुमान अंश'च्या सिंहासनाला धक्का? रिलीज होताच जगभरात धुमाकूळ; पहिल्या दिवसाचं शॉकिंग कलेक्शन
Onkar Bhojane Unprofessional Behavior Comment Director Milind Kawde: 'ओंकार भोजने अनप्रोफेशनल, सराईत खोटारडा, पुढच्या सिनेमात घेणारच नाही...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचे गंभीर आरोप
'ओंकार भोजने अनप्रोफेशनल, सराईत खोटारडा...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचे गंभीर आरोप
Tukaram Mundhe On Preity Zinta Mallika Sherawat: 'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'
'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'

व्हिडीओ

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Ganesh Visarjan: कोल्हापुरात पहिल्या मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जन मिरवणूकीस सुरवात
कोल्हापुरात पहिल्या मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जन मिरवणूकीस सुरवात
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
Wardha Crime News : नातेवाईकांकडून परतताना उशीर झाला; ऑटो चालकाने तरुणीला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं, दोघांनी नको ते केलं, नंतर 4-5 जण आले अन्..., वर्ध्यात संतापजनक घटना
नातेवाईकांकडून परतताना उशीर झाला; ऑटो चालकाने तरुणीला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं, दोघांनी नको ते केलं, नंतर 4-5 जण आले अन्..., वर्ध्यात संतापजनक घटना
Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget