एक्स्प्लोर

Urfi Javed : "निर्लज्ज"...; उर्फीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.

Urfi Javed Gets Trolled Turquoise Dress : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. नुकताच उर्फीने तिच्या बोल्ड लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमधील उर्फीच्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधले. 

उर्फीचा व्हिडीओ

उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिने  कलरफुल पायजामा सेट आणि फ्लिपर्स घातले आहेत. त्यानंतर उर्फी तिचा लूक बदलते. ती स्काय  ब्लू कलरच्या सी-थ्रू ड्रेसमध्ये दिसते. उर्फीच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेटकरी तिच्यावर भडकले असून तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. कहींनी तिला 'निर्लज्ज', अशी कमेंट केली तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हिच्याकडे जगातील सर्वांत खराब कपड्यांचे कलेक्शन आहे.' तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'हे कसले कपडे घालतले आहेत?'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

Urfi Javed : 'तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते' उर्फीने सांगितला सेटवरील धक्कादायक अनुभव

उर्फीला  बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या  सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर  1.6 मिलियन फोलवर्स आहेत. 

Netflix Website : Netflix प्रेमींसाठी खुशखबर! लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजसाठी नवी वेबसाइट लॉन्च

 

महत्त्वाच्या बातम्या

Amar Prem Katha Poster Out: व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
Nilesh Sabale On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Riteish Deshmukh:रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
Apoorva Mukhija Kisses Amin Jaz: 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget