एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी, बाहेर पडताच दिव्या शिंदेची पहिली पोस्ट, चाहत्यांना म्हणाली..

बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर दिव्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या सपोर्टवर आभार मानत तिने चहात्यांना एक विनंती केलीये. 

Bigg boss marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यात प्रचंड वादविवाद आरोप प्रत्यारोप झाले. नुकताच बिग बॉसच्या घरातून एका स्पर्धकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात दिव्याने जीवे मारण्याचे विधान केल्याने घरातील वातावरण प्रचंड तापलं होतं.  बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दिव्याने पहिली पोस्ट केली आहे. यात आपल्याला खूप काही सांगायचं आहे असं तिने म्हटलं.

'भाऊचा धक्का' सुरू होण्यापूर्वी बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. घराबाहेर काढण्याआधी बिग बॉसने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिव्या तिच्या मतावर शेवटपर्यंत ठाम होती. तिनं कोणाचीही माफी मागणार नसल्याचं सांगितलं नंतर बिग बॉसने तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अचानक हकालपट्टी झाल्याने सोशल मीडियावर दिव्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर दिव्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या सपोर्टवर आभार मानत तिने चहात्यांना एक विनंती केलीये. 

काय म्हटलंय दिव्याने? 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्याच्या टीमने सोशल मीडियावर एक निवेदन  पोस्ट केला आहे. ती म्हणाली" आम्ही समजू शकतो, बिग बॉसच्या शो मधून दिव्या शिंदे ची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झाले आहेत. अनेकांना धक्का बसलाय. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सगळं काही आहे. आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती करतो की कुठल्याही घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. आम्हाला खूप काही सांगायचं आहे. आम्ही लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आणि आमची बाजू ही मांडू. थँक्यू. टीम दिव्या शिंदे असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. आता दिव्या नेमकं कधी या प्रकरणावर भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी, बाहेर पडताच दिव्या शिंदेची पहिली पोस्ट, चाहत्यांना म्हणाली..

दिव्याने दिलेल्या धमकीनंतर घरात एकच गदारोळ झाला. बिग बॉसने या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच दिव्या चांगल्याच शब्दांत झापलं. नंतर दिव्या राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी दिव्याने बिग बॉसकडे दिलगिरी व्यक्त केली.  परंतु, घरातील सदस्यांची तिनं माफी मागण्यास नकार दिला. याच कारणास्तव दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Inspiring Journey: बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Embed widget