एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..

Deepali Sayed Post After Elimination: शेवटी पाचव्या क्रमांकावर दिपाली सय्यदने फिनालेमधून निरोप घेतला. घरातून बाहेर आल्यानंतर दिपाली सय्यदने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची एकच चर्चा आहे.  राकेश, विशाल,अनुश्री, आणि दिपाली या Top 4 सदस्यांना मागे टाकत तन्वी कोलतेनं बिग बॉसची ट्रॉफी उचलली.  यात सर्वात कमी मतं मिळालेल्या दिपालीची विजेती होण्याची संधी हुकली . 5 लाख रुपयांचं बक्षीसही गेलं.  बिग बॉसच्या घरातून  बाहेर पडतात दिपाली सय्यदने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे .  (Deepali Sayed Post After Elimination)

बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दिपाली सय्यदची पोस्ट 

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला. शंभर दिवसांच्या प्रवासानंतर दिपाली सय्यद पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाली. त्यानंतर अनुश्री माने घराबाहेर पडली. पण महाअंतिम सोहळ्यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे रितेश देशमुख ने पैसे घेऊन स्वतःला एलिमिनेट करण्याची ऑफर दिलेली. आधी ही ऑफर तीन लाख रुपयांची होती. नंतर ती वाढवून चार लाख रुपये आणि शेवटी पाच लाख रुपये झाली. पण Top 5 मधील सर्व स्पर्धकांनी ही ऑफर नाकारली. शेवटी पाचव्या क्रमांकावर दिपाली सय्यदने फिनालेमधून निरोप घेतला. घरातून बाहेर आल्यानंतर दिपाली सय्यदने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

ती म्हणाली,"  टॉप फाइव्ह पर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक खेळ नव्हता, तर ते माझ्या आयुष्यातील एक मोठा स्वप्न होतं. थँक्यू बिग बॉस मला ही संधी दिल्याबद्दल आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिल्याबद्दल.! माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मी इथंवर पोहोचू शकले. तुम्ही दिलेला प्रत्येक वोट आणि दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ट्रॉफी आहे. माझ्या पाठीशी खंबीरपणे सर्व उभे राहिले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. प्रवास संपला असला तरी या आठवणी कायम काळजात राहतील. हे प्रेम असंच कायम राहू द्या. " असं दिपाली सय्यद म्हणाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

चाहत्यांच्या कमेंट्स

दिपालीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिचा बिग बॉसमधील प्रवास चांगला झाल्याचं तिला कळवलंय. अनेकांनी  'पाच लाख मिळाले असते पण मोठी चूक केलीस. ' आपलेच गद्दार निघाले आता तरी समज, बाहेर आल्यावर त्यांची बाजू घेऊ नकोस ' अशा कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Embed widget