एक्स्प्लोर

Bigg Boss 20 Elimination: 'बिग बॉस 20'मधून आवडत्या स्पर्धकाचा पत्ता कट; प्रेक्षकांना बसला धक्का, कोण झाली बेघर?

Bigg Boss 20: Bigg Boss 20च्या घरात दुसरं एलिमिनेशन पडलं पार, कोणता स्पर्धक झाला बाद?

Bigg Boss 20 Elimination: 'बिग बॉस 20'मध्ये (Bigg Boss 20) ड्रामा आणि मनोरंजनाची काही कमतरता नाही. घरातील सदस्य प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. शो च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने (Salman Khan) सदस्यांची शाळा घेतली. टास्क पार पडले.  अशातच एलिमिनेशनही (Elimination) पार पडलं. सलमान खानने रीति तिवारीला (Rhiti Tiwari) समज दिली. काझीसोबत झालेल्या भांडणामुळे रीतिला तिच्या भाषेवरून सुनावलं. दरम्यान, वीकेंड का वार मध्ये प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. पंजाबी अभिनेत्री आणि बादशाहची एक्स वाईफ ईशा रिखी हिला घरातून बेघर व्हावं लागलं. सलमान खानने (Salman) ईशा रिखी (Isha Rikhi) ही स्पर्धक एलिमिनेट झाली असल्याची घोषणा केली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना हा एक धक्काच म्हणावं लागेल.

ईशा रिखीला सोडावं लागलं बिग बॉसचं घर (Bigg Boss 20 Isha Rikhi Evicted)

रविवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने ईशा रिखीला एलिमिनेट झाली असल्याची घोषणा केली. ' बिग बॉस 20' या घरातून ईशा एलिमिनेट होणारी दुसरी स्पर्धक आहे. खरंतर या छोट्याशा प्रवासात ईशाने आपली जागा बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, कमी व्होट मिळाल्यामुळे तिला घरातून बेघर व्हावं लागलं. नॉमिनेशनमध्ये ईशा रिखी तसेच यंग DSA चे नाव होते. या दोघांमध्ये कमी व्होट मिळाल्याने ईशाला घरातून बेघर व्हावं लागलं.

दोघांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. पण यंगने बाजी मारली. कमी व्होट मिळाल्यामुळे ईशाचा घरातून पत्ता कट झाला. बिग बॉसच्या घरात ईशाचा प्रवास एकूण 3 आठवड्यांचा राहिला. फॅन्सने देखील तिला साथ दिली. तिचा खेळ प्रेक्षकांना आवडत होता. काहींना तिचा खेळ आवडला, तर काहींना असं वाटलं की ती या स्पर्धेत टिकू शकणार नाही. तिच्या कारकीर्दीतील हा पहिलाच रिॲलिटी शो होता. तिचा काही महिन्यांपूर्वी डिव्होर्स झाला होता. मागच्या आठवड्यात रोहेद खान घरातून बेघर झाला होता. दरम्यान, आता ईशा रिखी घरातून बेघर झाली.  या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाचा पत्ता कट होणार, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Virender Sehwag Sara Gurpal: 'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'

Raza Murad on Mushtaq Khan: 'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Embed widget