एक्स्प्लोर

Raza Murad on Mushtaq Khan: 'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा

Mushtaq Khan Funeral: मुश्ताक खान यांच्या अंत्यविधीला दिग्गज कलाकारांची अनुपस्थिति. रजा मुराद भडकले.

Mushtaq Khans Funeral Raza Murad: बॉलीवूडचे दिग्गज कलाकार आणि 'वेलकम' फेम मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांचे निधन झालं आहे. 24 सप्टेंबर रोजी त्याचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. तर 25 सप्टेंबर रोजी त्यांची अंत्यविधी पार पडली. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केलं. अशातच, अभिनेता रजा मुराद (Raza Murad) यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच मुश्ताक खान यांच्या निधनानंतर कोणतीही दिग्गज व्यक्ती त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हती. या कारणावरून त्यांनी नाराजी तसेच खंत देखील व्यक्त केली. रजा मुराद नेमकं काय म्हणाले पाहुयात.

मुश्ताक खान यांच्या अंत्यविधील दिग्गज कलाकारांची अनुपस्थिति(Raza Murad Questions Bollywood Celebrities Absence in funeral of Mushtaq Khan)

रजा मुराद यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुश्ताक खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मुश्ताक खान यांच्या अंत्यविधीला कोणतेही दिग्गज कलाकार उपस्थित नव्हते, याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच कलाकारांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

रजा मुराद यांनी कलाकारांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटलं की, दुर्दैवाने, मुश्ताक खान यांच्यावर अंतिम आदरांजली वाहण्यासाठी कोणताही दिग्गच कलाकार आला नाही. मुश्ताक खान यांच्या ओळखीतील अनेक अभिनेते आणि सहकारी आले असले तरी, एकही प्रमुख व्यक्ती आलेला नाही ', असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये पुढे म्हटले की, ' हा, जर एखाद्या उद्योगपति मुलाचे लग्न असते, तर हे दिग्गज कलाकार फक्त लग्नाला उपस्थित राहिले नसते, तर वेटरप्रमाणे पाहुण्यांची सेवाही केली असती. परंतु, ज्या व्यक्तीने सिनेसृष्टीसाठी आपले पन्नास वर्षे वाहून दिली, त्यांच्या अंत्यविधीला कोणीही उपस्थित राहिले नाही ', असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. रजा मुराद यांनी कोणत्याही विशिष्ट कलाकारांचे नाव घेतले नाही. 

पण सेलिब्रिटींनी मुश्ताक खान यांच्यासाठी 50 मिनिटे काढू शकली नाहीत, याबद्दल दुःख व्यक्त केलं. मुश्ताक खान यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर शिखर गाठले असल्याचंही त्यांनी म्हटलं. 25 सप्टेंबर रोजी मुश्ताक खान यांची अंत्यविधी पार पडली. यावेळी अन्नू कपूर, रजत बेदी, जया भट्टाचार्य आणि राजपाल यादव इतर कलाकार उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बेल्ट अन् काठीनं झोडलं; डॉक्टरांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, बिग बॉस फेम अभिनेत्रीवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrimaan Shrimati Natak: प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget